"चांभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बूट निर्मिती ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''चांभार''' ('''चमार''') हा भारतातील [[अनुसूचित जाती]]चा समाज आहे, जो प्रमुख्याने [[उत्तर प्रदेश]]ात राहतो. [[हिंदू वर्णव्यवस्था|हिंदू वर्णव्यवस्थेत]] या जातीला [[अस्पृश्य]] ([[दलित]]) मानले गेले होते. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. [[महाराष्ट्र]]ाच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यात हा समाज मोठ्या संख्येने आढळतो.
'''चांभार''' ('''चमार''') ही भारतातील एक दलित जात आहे. यांना बारा [[बलुतेदार]]ांपैकी एक समजले जाते. [[बूट निर्मिती]] हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते. चांभार [[भारतीय संविधान|भारतीय संविधानाच्या]] कायद्याप्रमाणे [[अनुसूचित जाती]] (SC) मध्ये मोडले जातात.

चांभारांना बारा [[बलुतेदार]]ांपैकी एक समजले जाते. [[बूट निर्मिती]] हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.


[[वर्ग:बलुतेदार]]
[[वर्ग:बलुतेदार]]

०९:४५, २३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

चांभार (चमार) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने उत्तर प्रदेशात राहतो. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य (दलित) मानले गेले होते. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यात हा समाज मोठ्या संख्येने आढळतो.

चांभारांना बारा बलुतेदारांपैकी एक समजले जाते. बूट निर्मिती हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.