"डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र''' हे भारतीय राज्यघट...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र''' हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे राजधानी [[दिल्ली]]तील पहिले स्मारक आहे. २० एप्रिल २०१५ रोजी नरेंद्र मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते. ७ डिसेंबर २०१७ रोजी या आंतरराष्ट्रीय केंद्राचा उद्घाटन सोहळा झाला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून या स्मारकाचे काम रेंगाळलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ३२ महिन्यांमध्ये ‘ल्युटेन्स दिल्ली’मध्ये ही देखणी वास्तू साकारली आहे.

‘१५, जनपथ’ असा या स्मारकाचा पत्ता असून प्रसिद्ध ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलला खेटून ही वास्तू आहे. या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा भारत सरकारचा विचार आहे.

१५:३८, २० फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजधानी दिल्लीतील पहिले स्मारक आहे. २० एप्रिल २०१५ रोजी नरेंद्र मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते. ७ डिसेंबर २०१७ रोजी या आंतरराष्ट्रीय केंद्राचा उद्घाटन सोहळा झाला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून या स्मारकाचे काम रेंगाळलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ३२ महिन्यांमध्ये ‘ल्युटेन्स दिल्ली’मध्ये ही देखणी वास्तू साकारली आहे.