"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Shivaji_British_Museum.jpg|thumb|]]
[[File:Shivaji_British_Museum.jpg|thumb|]]
'''शिवाजी जयंती''' किंवा '''शिवजयंती''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक [[शिवाजी महाराज]] यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट् सरकारने निश्चित केल्याप्रमाणे [[फेब्रुवारी १९|१९ फेब्रुवारी]] रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी|महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी]] असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुटी असते.
'''शिवाजी जयंती''' किंवा '''शिवजयंती''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक [[शिवाजी महाराज]] यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट् सरकारने निश्चित केल्याप्रमाणे [[फेब्रुवारी १९|१९ फेब्रुवारी]] रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी|महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी]] असते.<ref>[https://www.maharashtra.gov.in/1204/Public-Holidays महाराष्ट्र शासनाने सन २०१६, १७ व १८ सालासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या]</ref> महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुटी असते.


महाराष्ट्रात काही लोक तिथीप्रमाणे हा दिवस साजरा करतात. ब्रिटिशांनी निश्चित केलेली शिवाजीची जन्मतारीख आणखीनच वेगळी आहे. महाराष्ट्राबाहेर त्या तारखेला हा दिवस पाळला जातो.{{संदर्भ}}
महाराष्ट्रात काही लोक तिथीप्रमाणे हा दिवस साजरा करतात. ब्रिटिशांनी निश्चित केलेली शिवाजीची जन्मतारीख आणखीनच वेगळी आहे. महाराष्ट्राबाहेर त्या तारखेला हा दिवस पाळला जातो.{{संदर्भ}}

०९:४८, १९ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

शिवाजी जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट् सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.[१] महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुटी असते.

महाराष्ट्रात काही लोक तिथीप्रमाणे हा दिवस साजरा करतात. ब्रिटिशांनी निश्चित केलेली शिवाजीची जन्मतारीख आणखीनच वेगळी आहे. महाराष्ट्राबाहेर त्या तारखेला हा दिवस पाळला जातो.[ संदर्भ हवा ]

इतिहास

जोतीराव फुले यांनी पहिल्यांदा शिवाजी जयंती साजरी केली आहे, त्यानंतर हा जयंतीचा प्रघात महाराष्ट्रात रूढ झाला.


संदर्भ