"भगवान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
ज्या व्यक्तिने जीवनातील सर्व तृष्णाचे भंजन केले आहे, अशा व्यक्तिस '''भगवान''' असे म्हणतात. भगवान = भग्ग + वान, भग्ग म्हणजे 'भंजन करणे' आणि वान म्हणजे 'तृष्णा'.
{{गल्लत|ईश्वर}}


::भग्ग रागो , भग्ग मोहो ,भग्ग दोसो अनासवो ।
[[पराशर]] ऋषींनी भगवान या शब्दाची व्याख्या "भग"वान अर्थात ऐश्वर्यवान अशी केली आहे.
::भग्गस्स पापका धम्मा भगवातेन पाऊच्चति ।।<br>
'''अर्थ :'''
:ज्या मनुष्याने राग, मोह, द्वेष व तृष्णा यांचा क्षय करुन संपूर्ण अकुशल कर्म व चित्ताचा नाश केला आहे, त्या कुसलकर्मि महापुरुषाला भगवान असे संबोधतात.<ref>सन्दर्भ : Intelligent Man's Guide to Buddhism.
लेखक : भदंत आनंद कौसल्यायन </ref>


भारतात अनेकवेळा भगवान या शब्दाला [[ईश्वर]], [[देव]] किंवा [[परमेश्वर]] या शब्दांच्या समानार्थाने सुद्धा वापरले जाते.
भगवान या शब्दाने हा शब्द षड्ऐश्वर्यसंपन्न व्यक्तीचा निर्देश होतो. ही सहा ऐश्वर्य म्हणजे सौंदर्य, बल, बुद्धी, यश, धनसंपदा व वैराग्य होय.


{{विस्तार}}
[[पराशर]] ऋषींनी भगवान या शब्दाची व्याख्या "भग"वान अर्थात ऐश्वर्यवान अशी केली आहे. भगवान या शब्दाने हा शब्द षड्ऐश्वर्यसंपन्न व्यक्तीचा निर्देश होतो. ही सहा ऐश्वर्य म्हणजे सौंदर्य, बल, बुद्धी, यश, धनसंपदा व वैराग्य होय.

==हे सुद्धा पहा==
* [[ईश्वर]]
* [[परमेश्वर]]
* [[बुद्ध (शीर्षक)]]
* [[तथागत]]
* [[देव]]

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}


[[वर्ग:हिंदू धर्म]]
[[वर्ग:हिंदू धर्म]]

११:२९, १८ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

ज्या व्यक्तिने जीवनातील सर्व तृष्णाचे भंजन केले आहे, अशा व्यक्तिस भगवान असे म्हणतात. भगवान = भग्ग + वान, भग्ग म्हणजे 'भंजन करणे' आणि वान म्हणजे 'तृष्णा'.

भग्ग रागो , भग्ग मोहो ,भग्ग दोसो अनासवो ।
भग्गस्स पापका धम्मा भगवातेन पाऊच्चति ।।

अर्थ :

ज्या मनुष्याने राग, मोह, द्वेष व तृष्णा यांचा क्षय करुन संपूर्ण अकुशल कर्म व चित्ताचा नाश केला आहे, त्या कुसलकर्मि महापुरुषाला भगवान असे संबोधतात.[१]

भारतात अनेकवेळा भगवान या शब्दाला ईश्वर, देव किंवा परमेश्वर या शब्दांच्या समानार्थाने सुद्धा वापरले जाते.


पराशर ऋषींनी भगवान या शब्दाची व्याख्या "भग"वान अर्थात ऐश्वर्यवान अशी केली आहे. भगवान या शब्दाने हा शब्द षड्ऐश्वर्यसंपन्न व्यक्तीचा निर्देश होतो. ही सहा ऐश्वर्य म्हणजे सौंदर्य, बल, बुद्धी, यश, धनसंपदा व वैराग्य होय.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ सन्दर्भ : Intelligent Man's Guide to Buddhism. लेखक : भदंत आनंद कौसल्यायन