"इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स (अमेरिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स''' ही अमेरिकेतील एक सं...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१६:३४, १७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स ही अमेरिकेतील एक संस्था आहे. दलितांच्‍या मानवी हक्‍कासाठी लढा देण्‍याच्‍या उद्देशाने डी.बी. सागर यांनी २१ मार्च इ.स. २००६ रोजी या संस्‍थेची स्‍थापना केली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे या संस्‍थेचे कार्यालय आहे. लंडन ये‍थे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी एकत्र येऊन या संस्‍थची पायाभरणी केली. सामाजिक न्‍यायाची चळवळ उभारण्‍यासाठी ही संस्‍था जगभरात काम करते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे