"चेडर मानव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''चेदार मानव''' हा १० हजार वर्षापूर्वीचा मानव होता. हा मानव कृष्णवर्णीय असून आजच्या गौरवर्णीय ब्रिटिशांचा पूर्वज होता. या मानवाचा एक पूर्ण सांगाडा १९०३ मध्ये सापडला असून हे [[ब्रिटन]]मध्ये सापडलेले सगळ्यांत जुने मानवी शरीराचे अवशेष आहेत.लंडनमधल्या नॅचरल हिस्टरी म्युझियमने १० हजार वर्षांपूर्वीच्या चेदार मानवाच्या [[डिएनए]]चे नमुने तपासले. या मानवाच्या चेहऱ्याची पुर्नरचना करण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी या सांगाड्याचा जनुकीय अभ्यास केला. यातून सध्याच्या आधुनिक युरोपियन नागरिकांची त्वचा ही त्यांना मिळालेली फार अलिकडची देणगी असल्याचं समोर आले आहे.
'''चेदार मानव''' हा १० हजार वर्षापूर्वीचा मानव होता. हा मानव कृष्णवर्णीय असून आजच्या गौरवर्णीय ब्रिटिशांचा पूर्वज होता. या मानवाचा एक पूर्ण सांगाडा १९०३ मध्ये सापडला असून हे [[ब्रिटन]]मध्ये सापडलेले सगळ्यांत जुने मानवी शरीराचे अवशेष आहेत.लंडनमधल्या नॅचरल हिस्टरी म्युझियमने १० हजार वर्षांपूर्वीच्या चेदार मानवाच्या [[डिएनए]]चे नमुने तपासले. या मानवाच्या चेहऱ्याची पुर्नरचना करण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी या सांगाड्याचा जनुकीय अभ्यास केला. यातून सध्याच्या आधुनिक युरोपियन नागरिकांची त्वचा ही त्यांना मिळालेली फार अलिकडची देणगी असल्याचं समोर आले आहे. [[हिमयुग]]ानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला पहिला मानव समूह हा चेदार मानव असल्याची माहिती या अभ्यासातून प्राप्त झाली.

१८:४१, १६ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

चेदार मानव हा १० हजार वर्षापूर्वीचा मानव होता. हा मानव कृष्णवर्णीय असून आजच्या गौरवर्णीय ब्रिटिशांचा पूर्वज होता. या मानवाचा एक पूर्ण सांगाडा १९०३ मध्ये सापडला असून हे ब्रिटनमध्ये सापडलेले सगळ्यांत जुने मानवी शरीराचे अवशेष आहेत.लंडनमधल्या नॅचरल हिस्टरी म्युझियमने १० हजार वर्षांपूर्वीच्या चेदार मानवाच्या डिएनएचे नमुने तपासले. या मानवाच्या चेहऱ्याची पुर्नरचना करण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी या सांगाड्याचा जनुकीय अभ्यास केला. यातून सध्याच्या आधुनिक युरोपियन नागरिकांची त्वचा ही त्यांना मिळालेली फार अलिकडची देणगी असल्याचं समोर आले आहे. हिमयुगानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला पहिला मानव समूह हा चेदार मानव असल्याची माहिती या अभ्यासातून प्राप्त झाली.