"चेडर मानव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''चेदार मानव''' हा १० हजार वर्षापूर्वीचा मानव होता. हा मानव कृष्णवर...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१८:३७, १६ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

चेदार मानव हा १० हजार वर्षापूर्वीचा मानव होता. हा मानव कृष्णवर्णीय असून आजच्या गौरवर्णीय ब्रिटिशांचा पूर्वज होता. या मानवाचा एक पूर्ण सांगाडा १९०३ मध्ये सापडला असून हे ब्रिटनमध्ये सापडलेले सगळ्यांत जुने मानवी शरीराचे अवशेष आहेत.