"आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ''' ही [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] सामाजिक व शैक्षणिक संस्था आहे. ऑनलाइन करिअर मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, शिक्षणासाठी मदत इत्‍यादी उपक्रम या संस्‍थेतर्फे अमेरिका व भारतामध्‍ये राबवले जातात. मानखुर्द, नवी मुंबई येथील बालकल्‍याण नगरी या बाल आश्रमास संस्‍थेने मोफत कॉम्‍प्‍युटर लॅब दिली आहे. दलितांवरील अत्‍याचाराची नोंद घेण्‍यासाठी या संस्‍थेतर्फे संयुक्‍त राष्‍ट्र संघाला १० लाख स्‍वाक्षऱ्यांचे निवेदन देण्‍यात आले आहे.
'''आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ''' ही [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] सामाजिक व शैक्षणिक संस्था आहे. ऑनलाइन करिअर मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, शिक्षणासाठी मदत इत्‍यादी उपक्रम या संस्‍थेतर्फे अमेरिका व भारतामध्‍ये राबवले जातात.<ref>[https://m.divyamarathi.bhaskar.com/news/DMS-story-about-ambedkar-followers-abroad-organisation-5569207-PHO.html जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्‍या अनुयायांच्या विदेशातील संघटना]</ref> मानखुर्द, [[नवी मुंबई]] येथील बालकल्‍याण नगरी या बाल आश्रमास संस्‍थेने मोफत कॉम्‍प्‍युटर लॅब दिली आहे. दलितांवरील अत्‍याचाराची नोंद घेण्‍यासाठी या संस्‍थेतर्फे संयुक्‍त राष्‍ट्र संघाला १० लाख स्‍वाक्षऱ्यांचे निवेदन देण्‍यात आले आहे.


==संदर्भ==
==संदर्भ==

१२:५४, १३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ ही उत्तर अमेरिकेतील सामाजिक व शैक्षणिक संस्था आहे. ऑनलाइन करिअर मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, शिक्षणासाठी मदत इत्‍यादी उपक्रम या संस्‍थेतर्फे अमेरिका व भारतामध्‍ये राबवले जातात.[१] मानखुर्द, नवी मुंबई येथील बालकल्‍याण नगरी या बाल आश्रमास संस्‍थेने मोफत कॉम्‍प्‍युटर लॅब दिली आहे. दलितांवरील अत्‍याचाराची नोंद घेण्‍यासाठी या संस्‍थेतर्फे संयुक्‍त राष्‍ट्र संघाला १० लाख स्‍वाक्षऱ्यांचे निवेदन देण्‍यात आले आहे.

संदर्भ

बाह्य दुवे