"डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४: ओळ १४:
* [http://aimoman.org/about.html# अधिकृत संकेतस्थळ - ओमेन]
* [http://aimoman.org/about.html# अधिकृत संकेतस्थळ - ओमेन]


* [http://www.aimjapan.org/ अधिकृत संकेतस्थळ - जपान]

* [http://www.ambedkarmission.net/About_Us.cshtml?ReturnUrl=Home अधिकृत संकेतस्थळ - ऑस्ट्रेलिया]

* [http://www.ambedkarmission.com/ अधिकृत संकेतस्थळ - कॅनडा]


{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

१६:५५, १२ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (एआयएम) ही अनिवासी बहुजन भारतीयांच्‍या हक्‍कांसाठी जनजागृती करणारी एक सामाजिक संस्था आहे. तसेच या संस्‍थेतर्फे विविध कल्‍याणकारी योजनांच्‍या माध्‍यमातून थेट मदतही दिली जाते. अनिवासी आंबेडकरवाद्यांनी २३ एप्रिल इ.स. १९९४ रोजी या संस्‍थेची मलेशियातील क्‍वालालंपूर येथे स्‍थापना करण्‍यात आली. कुलालंपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारंभाचा हा पहिला दिवस होता.[१]

इतर देशातील शाखा

अमेरिका, कॅनडा, फ्रांस, इंग्‍लंड, जर्मनी, कुवेत, संयुक्‍त अरब अमिराती, भारत, कोरिया, जपान, ब्रुनेई, मलेशिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया येथे ही संस्‍था काम करते. 

संदर्भ

बाह्य दुवे