"माळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Mallees, or Gardeners (9805808934).jpg|thumb|पश्चिम भारतातील माळी (इ.स. १८५५ – १८६२]]

'''माळी''' ही [[हिंदू]] लोकांमध्ये आढळून येणारी एक व्यवसायिक जात आहे. हा समाज पारंपारिकपणे [[फुल]]वाला म्हणून काम करत होता. ते स्वत: '''फुलमाळी''' देखील म्हणवतात, त्यांच्या फुलांच्या व्यवसायातून हे नाव त्यांना प्राप्त केले. माळी समाजात अनेक पोटजाती आहेत. माळी [[उत्तर भारत]], [[पूर्व भारत]] तसेच [[नेपाळ]] आणि [[महाराष्ट्र]]ाच्या तराई प्रदेशात आढळतात. महाराष्ट्रामध्ये माळी जात ही [[इतर मागास वर्ग]] ([[ओबीसी]]) प्रवर्गात समाविष्ठ आहे.

०६:४५, २ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

पश्चिम भारतातील माळी (इ.स. १८५५ – १८६२

माळी ही हिंदू लोकांमध्ये आढळून येणारी एक व्यवसायिक जात आहे. हा समाज पारंपारिकपणे फुलवाला म्हणून काम करत होता. ते स्वत: फुलमाळी देखील म्हणवतात, त्यांच्या फुलांच्या व्यवसायातून हे नाव त्यांना प्राप्त केले. माळी समाजात अनेक पोटजाती आहेत. माळी उत्तर भारत, पूर्व भारत तसेच नेपाळ आणि महाराष्ट्राच्या तराई प्रदेशात आढळतात. महाराष्ट्रामध्ये माळी जात ही इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गात समाविष्ठ आहे.

उगम

माळींमध्ये अनेक अंत्योगसम गट वा उपजाती आहेत. सर्व माळी उपजातींचा मूळ उगम, संस्कृती, इतिहास किंवा सामाजिक स्थितीत समानता नसते. राजस्थानचा राजपूत माळी, राजपूत यांच्यातील गट आहे आणि १८९१ च्या मारवार राज्यातील जनगणना अहवालातील राजपूत उपवर्गाच्या अंतर्गत समाविष्ट होते.

संदर्भ