"सोफिया (यंत्रमानव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|स्त्री सदृश यंत्रमानव सोफिया|सोफिया (निःसंदिग्धीकरण)}}
{{हा लेख|स्त्री सदृश यंत्रमानव सोफिया|सोफिया (निःसंदिग्धीकरण)}}
[[File:Sophia (robot) 2.jpg|thumb|upright=1.5|Sophia speaking at the AI for GOOD Global Summit, [[International Telecommunication Union]], [[Geneva]] in June 2017]]

'''सोफिया''' हि मानव (स्त्री) सदृश [[यंत्रमानव]] आहे. [[सिंगापूर]]च्या [[हॅन्सन रोबोटिक्स]]ने बनविलेल्या या सांगकाम्यास [[१५ एप्रिल]], [[इ.स. २०१५|२०१५]] रोजी कार्यान्वित केले गेले. [[सौदी अरेबिया|सौदी अरेबियाने]] सोफियाला नागरिकत्व दिले आहे. एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी ‘सोफिया’ ही जगातील पहिली आणि सध्या एकमेव मानवीय रोबो आहे. [[हाँगकाँग]]स्थित हॅनसन रोबॉटिक्सने सोफियाची निर्मिती केली आहे. माणसांप्रमाणेच सोफिया आपल्या भावना व्यक्त करू शकते. सोफियाचे निर्माते डेव्हिड हॅनसन यांच्यामते सोफियाची निर्मिती ही वयोवृद्धांची मदतनीस ही संकल्पना मुळाशी धरून केली आहे. सोफियाच्या शरीराची ठेवण प्रसिद्ध [[हॉलिवूड]] अभिनेत्री [[ऑड्री हेपबर्न]]शी मिळतीजुळती ठेवली आहे.

१६:१३, २९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

Sophia speaking at the AI for GOOD Global Summit, International Telecommunication Union, Geneva in June 2017

सोफिया हि मानव (स्त्री) सदृश यंत्रमानव आहे. सिंगापूरच्या हॅन्सन रोबोटिक्सने बनविलेल्या या सांगकाम्यास १५ एप्रिल, २०१५ रोजी कार्यान्वित केले गेले. सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व दिले आहे. एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी ‘सोफिया’ ही जगातील पहिली आणि सध्या एकमेव मानवीय रोबो आहे. हाँगकाँगस्थित हॅनसन रोबॉटिक्सने सोफियाची निर्मिती केली आहे. माणसांप्रमाणेच सोफिया आपल्या भावना व्यक्त करू शकते. सोफियाचे निर्माते डेव्हिड हॅनसन यांच्यामते सोफियाची निर्मिती ही वयोवृद्धांची मदतनीस ही संकल्पना मुळाशी धरून केली आहे. सोफियाच्या शरीराची ठेवण प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्नशी मिळतीजुळती ठेवली आहे.