"बालिका दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्र शासनाने '''बालिका दिन''' हा ३ जानेवारी रोजी सावित्रीब...
(काही फरक नाही)

१९:१३, २६ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

महाराष्ट्र शासनाने बालिका दिन हा ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.

हे सुद्धा पहा