"संभाजी भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:


== कोरेगाव-भिमा प्रकरण ==
== कोरेगाव-भिमा प्रकरण ==
-जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीमागे संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांचा हात असल्याचा अहवाल चौकशी अंती विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी दहा दलित सदस्य असलेली एक सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. ह्या दंगलीसाठी संभाजी भिडे यांचे कोरेगावाला सतत भेटी देत होते असेही अहवालात नमूद केले गेले आहे.<ref>http://zeenews.india.com/marathi/maharashtra/koregaon-bhima-roits-sambhji-bhide-and-milind-ekbote/407679</ref>
जानेवारी २०१८ रोजी [[कोरेगाव भिमा]] येथील [[कोरेगाव भिमाची लढाई|विजस्तंभास]] अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरवादी, दलित व [[बलुतेदार]] जनतेवरील झालेल्या हल्ल्यामागे संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांचा हात असल्याचा अहवाल चौकशी अंती [[विश्वास नांगरे पाटील]] यांनी दिला आहे. ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी दहा [[अनुसूचित जाती]]चे सदस्य असलेली एक सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. ह्या दंगलीसाठी संभाजी भिडे यांचे कोरेगावाला सतत भेटी देत होते असेही अहवालात नमूद केले गेले आहे.<ref>http://zeenews.india.com/marathi/maharashtra/koregaon-bhima-roits-sambhji-bhide-and-milind-ekbote/407679</ref>


== ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रकरण ==
== ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रकरण ==

१६:४४, २५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

संभाजी विनायकराव भिडे[१], (जन्म: मनोहर कुलकर्णी) हे प्रामुख्याने सम्पूर्ण महाराष्ट्रात कार्यरत शिवप्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत.[२][३][४][५] त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. ते 'भिडे गुरुजी' या नावाने प्रसिद्ध आहेत.[६]

जन्म व शिक्षण

शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्या आधी भिडे गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.[७][८] भिडे गुरुजी यांनी परमाणु भौतिक शास्त्र या विषयात स्नातकोत्तर पदवि, पुणे विद्यापिठातुन प्राप्त केली. तसे करतांना त्यांनी सुवर्ण पदक ही मिळविले. तद् पश्चात ते पुण्यातिल फर्गुसन महाविद्यालयात शिकवित असत.[४]

विचार व कार्य

शिवप्रतिष्ठान ही संस्था कुठल्याही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे.[९] नरेंद्र मोदी हे भिडे गुरुजी यांना प्रेरणा स्थानी मानतात. २०१४ या वर्षी तासगाव, सांगली येथील झालेल्या प्रचार सभेतील भाषणात मोदी म्हणाले की मी भिडे गुरुजी यांच्या आमंत्रणाने नाही तर त्यांची आज्ञा मानून आलो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या ठरवलेल्या कार्यक्रमात बदल करुन, एके दिवशी भिडे गुरुजी यांची भेट घेतली.[१०] शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमास नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले आहेत.[११][१२] भिडे गुरुजी यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात आदर आहे.[५]

भिडे गुरुजी हे ब्रम्हचारी आहेत. ते पादत्राणे घालत नाहीत व प्रवास सायकल तसेच सार्वजनिक वाहनांनी करतात.[१३] मोदी एका भाषणात म्हणाले की भिडे गुरुजी यांना पाहता त्यांच्या साध्या रूपात त्यांचा त्याग, त्यांची तपस्या व त्यांचा मोठेपणा लक्षात येत नाही.[१४] प्रिती सोमपुरा यांच्याशी बोलताना भिडे गुरुजी यांनी हिंदु तत्वज्ञानाचा पाया “एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति” आहे असे आपले मत मांडले.[१३]

कोरेगाव-भिमा प्रकरण

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भिमा येथील विजस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरवादी, दलित व बलुतेदार जनतेवरील झालेल्या हल्ल्यामागे संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांचा हात असल्याचा अहवाल चौकशी अंती विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी दहा अनुसूचित जातीचे सदस्य असलेली एक सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. ह्या दंगलीसाठी संभाजी भिडे यांचे कोरेगावाला सतत भेटी देत होते असेही अहवालात नमूद केले गेले आहे.[१५]

ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रकरण

१८-जुन-२०१७ रोजी पुणे येथील डेक्कन भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वारकऱ्यांनी प्रवेश केल्याबरोबर संभाजी भिडे आणि त्यांच्या अनुयायांनी पालखीच्या मार्गामध्ये तलवारी आणि मशाली घेऊन प्रवेश केला. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची अपेक्षा असली तरीही वारकऱ्यांनी आणि पालखी व्यवस्थापनाने हा प्रकार दरवर्षी होत असल्याचे सांगत संभाजी भिडे आणि अनुयायांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.[१६] ह्याच प्रकरणाबद्दल भिडे आणि त्यांचे १००० अनुयायीं यांवर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला.[१७]

संदर्भ

  1. ^ https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60&feature=youtu.be
  2. ^ https://books.google.com/books?id=V-RDDwAAQBAJ&pg=PT528
  3. ^ https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/after-aurangabad-shiv-sena-now-wants-to-change-islampurs-name-to-ishwarpur/articleshow/48886412.cms
  4. ^ a b https://www.newsx.com/national/sambhaji-bhide-the-85-year-old-inspirational-public-leader-who-is-admired-by-pm-narendra-modi
  5. ^ a b http://indianexpress.com/article/cities/mumbai/hindutva-activist-revered-by-uddhav-modi-slams-both/
  6. ^ https://www.outlookindia.com/newsscroll/case-against-sambhaji-bhide-followers-for-obstructing-waari/1079688
  7. ^ https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/shiv-sena-asks-bjp-to-allow-event-to-mark-killing-of-afzal-khan/articleshow/45112077.cms
  8. ^ https://www.thequint.com/news/politics/7-reasons-why-2000-rss-rebels-in-goa-mean-a-crisis-for-the-bjp
  9. ^ http://zeenews.india.com/news/india/who-is-this-man-with-narendra-modi_1834745.html
  10. ^ https://aajtak.intoday.in/gallery/pm-modi-to-cm-fadnavis-obeys-order-of-sambhaji-bhide-guruji-tst-7-16214.html
  11. ^ http://www.dnaindia.com/mumbai/report-narendra-modi-takes-a-dig-at-congress-during-sunday-rally-1946008
  12. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bhide-guruji/articleshow/50749062.cms
  13. ^ a b http://showtodaytv.com/play-clip-sambhaji-bhide-gurujis-exclusive-interview-tv9_tv2hAPtI4pIVk
  14. ^ https://www.narendramodi.in/hi/chhatrapati-shivaji-maharaj-lived-the-mantra-of-sarva-pantha-sambhava-he-sowed-dreams-for-the-nation-narendra-modi-in-raigad-5852
  15. ^ http://zeenews.india.com/marathi/maharashtra/koregaon-bhima-roits-sambhji-bhide-and-milind-ekbote/407679
  16. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/fir-against-bhide-guruji-and-supporters/articleshow/59219201.cms
  17. ^ http://www.pudhari.news/news/Pune/Bhima-Koregaon-Violence-You-Know-About-Sambhaji-Bhide-And-Milind-Ekbote/