"महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
२०११ च्या जनगणनेनुसार, '''[[महाराष्ट्र]]ातील [[अनुसूचित जाती]]ंची''' लोकसंख्या १,३२,७५,८९८ (११.८१%) असून त्यात पुरुष ६७,६७,७५९ व स्त्रिया ६५,०८,१३९ आहेत. महाराष्ट्रात अनुसूचित जातींत ५९ [[जाती]]ंचा समावेश होतो.
२०११ च्या जनगणनेनुसार, '''[[महाराष्ट्र]]ातील [[अनुसूचित जाती]]ंची''' लोकसंख्या १,३२,७५,८९८ (११.८१%) असून त्यात पुरुष ६७,६७,७५९ व स्त्रिया ६५,०८,१३९ आहेत. महाराष्ट्रात अनुसूचित जातींत ५९ [[जाती]]ंचा समावेश होतो. भारतातील एकूण २०.१४ कोटी अनु. जातींपैकी ६.६% अनु. जाती महाराष्ट्रात आहे.


२००१ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये [[महार]] (५७.५%), [[मांग]] (२०.३%), [[भांबी]]/[[चांभार]] (१२.५%) व [[भंगी]] (१.९%) ह्या प्रमुख चार समाजाची लोकसंख्या ९२% आहे. [[लातूर जिल्हा|लातूर जिल्ह्यात]] अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वाधिक (१९.४%) आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये [[महार]] (५७.५%), [[मांग]] (२०.३%), [[भांबी]]/[[चांभार]] (१२.५%) व [[भंगी]] (१.९%) ह्या प्रमुख चार समाजाची लोकसंख्या ९२% आहे. [[लातूर जिल्हा|लातूर जिल्ह्यात]] अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वाधिक (१९.४%) आहे.

१३:३१, २३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या १,३२,७५,८९८ (११.८१%) असून त्यात पुरुष ६७,६७,७५९ व स्त्रिया ६५,०८,१३९ आहेत. महाराष्ट्रात अनुसूचित जातींत ५९ जातींचा समावेश होतो. भारतातील एकूण २०.१४ कोटी अनु. जातींपैकी ६.६% अनु. जाती महाराष्ट्रात आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये महार (५७.५%), मांग (२०.३%), भांबी/चांभार (१२.५%) व भंगी (१.९%) ह्या प्रमुख चार समाजाची लोकसंख्या ९२% आहे. लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातींचे प्रमाण सर्वाधिक (१९.४%) आहे.

यादी

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या समूदायांची आणि त्यांच्या लोकसंख्येच्या यादी खालीलप्रमाणे आहे.[१]

क्रमांक जाती लोकसंख्या २००१ एकूण अनु.जाती लोकसंख्येची टक्केवारी
अगेर 18,678 0.05%
अनमुक 11,142 0.03%
आरेमाला 11,721 0.03%
आरवा माला %
बहाना बहाना %
बाकड, बंट %
बलाही, बलाई %
बसोर , बुरूड, बांसोर, बांसोडी %
बेडाजंगम, बुडगा जंगम. %
१० बेडर %
११ भांबी,भांभी,असादरु,असोदी,चामडिया,चमार,चमारी,चांभार,चमगार,हरळय्या,हराळी,खालपा,भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनाम, समगारा, चर्मकार, परदेशी चामार (शा. नि. दि. 15 एप्रिल 2010 प्रमाणे समाविष्ट) %
१२ भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, कोरार, झाडगल्ली, हेला (शा. नि. दि. 15 एप्रिल 2010 प्रमाणे समाविष्ट) %
१३ [[]] %
१४ [[]] %
१५ [[]] %
१६ [[]] %
१७ [[]] %
१८ [[]] %
१९ डोम, डुमार %
२० [[]] %
२१ [[]] %
२२ [[]] %
२३ [[]] %
२४ [[]] %
२५ [[]] %
२६ [[]] %
२७ [[]] %
२८ कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्हे व राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्हा यांत) %
२९ [[]] %
३० [[]] %
३१ [[]] %
३२ [[]] %
३३ [[]] %
३४ [[]] %
३५ [[]] %
३६ [[]] %
३७ महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू %
३८ माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर %
३९ [[]] %
४० [[]] %
४१ [[]] %
४२ [[]] %
४३ [[]] %
४४ [[]] %
४५ [[]] %
४६ [[]] %
४७ [[]] %
४८ [[]] %
४९ [[]] %
५० [[]] %
५१ [[]] %
५२ [[]] %
५३ [[]] %
५४ [[]] %
५५ [[]] %
५६ [[]] %
५७ [[]] %
५८ [[]] %
५९ [[]] %

धर्म

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ६७% हिंदू, ३२.९% बौद्ध व ०.१% (५,९८३) शीख होते. तसेच महार समूदायाच्या लोकसंख्येत ५६.३% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि अवघी ०.१% शीख आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील एकूण अनुसूचित जातींमध्ये बौद्धांचे संख्या ५२,०४,२८४ (३९.२०%) आहे. तर हिंदू ६०.१०% व शीख ०.०१% आहेत. २००१-११ या कालावधीत महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.[२]

अनुसूचित जातीमध्ये बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. इ.स. २००१ मध्ये भारत देशात ४१.५९ लाख बौद्ध हे अनुसूचित जातीचे होते, तर इ.स. २०११ मध्ये हे प्रमाण ३८% वेगाने वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी ५२.०४ लाख (९०% पेक्षा अधिक) महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ७९.६८% अनुसूचित जाती आहे.

भारतातील एकूण २०.१४ कोटी अनु. जातींपैकी ६.६% अनु. जाती महाराष्ट्रात आहे.

अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत ५७.५% (७६ लाख) महार, २०.३% (२६.८ लाख) मांग, १२.५% (१६.५ लाख) चांभार व १.९% (२.५ लाख) भंगी या समाजाचे लोक आहेत. अनु. जातीत या चार जातींचे एकत्रित प्रमाण ९२% आहे.

अनु. जातींचा धर्म :- अनुसूचित जातींपैकी ६०.७% (सुमारे ८०.१२ लाख) लोक हिंदू, ३९.२% (५२,०४,२८४) लोक बौद्ध व अवघे ०.१% (१३ हजार) लोक शिख आहेत.

महारांचा धर्म :- राज्यात सुमारे ७६ लाख महार समाज आहे, त्यापैकी सुमारे ६२% (४७.१२ लाख) महार हे बौद्ध, ३७.९% (२८.७३ लाख) हिंदू, तर अवघे ०.१% (७.८ हजार) महार हे शीख धर्मीय आहेत.

- महार समाज हा ९९.९०% जरी बौद्ध धर्मीय असला तरी सुद्धा महारांचा एक मोठा वर्ग (३८% महार) आजही जनगणनेत स्वत:च्या धर्माचा उल्लेख "हिंदू" असा करतो. परिणामी राज्यात बौद्धांची संख्या कमी दिसते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html
  2. ^ (इंग्रजी भाषेत) http://zeenews.india.com/news/india/buddhism-is-the-fastest-growing-religion-among-scheduled-castes_1883362.html. Missing or empty |title= (सहाय्य)