"संभाजी भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
new article created
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
संभाजी विनायकराव भिडे हे पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत शिवप्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत. त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. ते भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत.
'''संभाजी विनायकराव भिडे''' (जन्म: मनोहर कुलकर्णी) हे पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत शिवप्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत. त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. ते भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत. १ जानेवारी २०१८ [[कोरेगाव भीमा]] येथे दलितांविरूद्ध दंगल घडण्याचा आरोप यांच्यावर सध्या आहे.


शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्या आधी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. भिडे यांनी परमाणु भौतिक शास्त्र या विषयात स्नातकोत्तर पदवि, पुणे विद्यापिठातुन प्राप्त केली. तसे करतांना त्यांनी सुवर्ण पदक ही मिळविले. तद् पश्चात ते पुण्यातिल फ़र्गुसन महाविद्यालयात शिकवित असत.
शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्या आधी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. भिडे यांनी परमाणु भौतिक शास्त्र या विषयात स्नातकोत्तर पदवि, पुणे विद्यापिठातुन प्राप्त केली. तसे करतांना त्यांनी सुवर्ण पदक ही मिळविले. तद् पश्चात ते पुण्यातिल फ़र्गुसन महाविद्यालयात शिकवित असत.

२२:२८, २२ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

संभाजी विनायकराव भिडे (जन्म: मनोहर कुलकर्णी) हे पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत शिवप्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत. त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. ते भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत. १ जानेवारी २०१८ कोरेगाव भीमा येथे दलितांविरूद्ध दंगल घडण्याचा आरोप यांच्यावर सध्या आहे.

शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्या आधी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. भिडे यांनी परमाणु भौतिक शास्त्र या विषयात स्नातकोत्तर पदवि, पुणे विद्यापिठातुन प्राप्त केली. तसे करतांना त्यांनी सुवर्ण पदक ही मिळविले. तद् पश्चात ते पुण्यातिल फ़र्गुसन महाविद्यालयात शिकवित असत.

शिवप्रतिष्ठान ही संस्था कुठल्याही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. नरेंद्र मोदी हे भिडे यांना प्रेरणा स्थानी मानतात. २०१४ या वर्षी तासगाव, सांगली येथील झालेल्या प्रचार सभेतील भाषणात मोदी म्हणाले की मी भिडे यांच्या आमंत्रणाने नाही तर त्यांची आज्ञा मानुन आलो आहे. असे म्हंटले आहे की, देवेंद्र फडनविस यांनी ही आपल्या ठरवलेल्या कार्यक्रमात बदल करुन, एके दिवशी भिडे यांची भेट घेतली. शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमास मोदी व फडनविस उपस्थित राहिले आहेत. भिडे यांच्या विषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात आदर आहे.

भिडे हे ब्रम्हचारी आहेत, म्हणुन ते पादत्राणे घालित नाही. ते प्रवास ही सायकल ने करता. मोदी एका भाषणात म्हणाले की भिडे यांना पाहता त्यांच्या व्यक्तिमत्वात त्यांचा त्याग, त्यांची तपस्या व त्यांचा मोठेपणा लक्षात येत नाही. प्रिती सोमपुरा यांच्याशी बोलताना भिडे यांनी हिंदु तत्वज्ञानाचा पाया “एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति” आहे असे आपले मत मांडले. [१][२][३][४][५][६][७][८][९] [१०][११][१२][१३][१४][१५][१६][१७][१८]

संदर्भ

  1. ^ News18Lokmat (2018-01-08), Bedhadak with Sambhaji Bhide By Dr. Uday Nirgudkar, 2018-01-09 रोजी पाहिले
  2. ^ "Case against Sambhaji Bhide, followers for `obstructing' waari". Outlook. 2018-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ Bhosle, Prince Pratap Sinh Serfoji Raje (2017-12-20). Contributions of Thanjavur Maratha Kings: 2nd Edition (with a Brief History of Chatrapathi Shivaji Maharaj,Dharmaveer Sambhaji Maharajah,Swami Samartha Ramdas, Cholas,Nayakas and Indian Classical Art-Bharatanatyam) (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 9781948230957.
  4. ^ Thevar, Krishna (2015-09-09). "After Aurangabad, Shiv Sena now wants to change Islampur's name to Ishwarpur". The Economic Times. 2018-01-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Sambhaji Bhide: The 85-year-old inspirational public leader who is admired by PM Narendra Modi - NewsX". NewsX (इंग्रजी भाषेत). 2017-11-16. 2018-01-09 रोजी पाहिले.
  6. ^ "Hindutva activist revered by Uddhav, Modi slams both". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-01-09 रोजी पाहिले.
  7. ^ "Shiv Sena asks BJP to allow event to mark killing of Afzal Khan". The Economic Times. 2014-11-11. 2018-01-09 रोजी पाहिले.
  8. ^ "7 Reasons Why 2,000 RSS Rebels in Goa Mean a Crisis For the BJP". The Quint (इंग्रजी भाषेत). 2018-01-09 रोजी पाहिले.
  9. ^ "Who is this man with Narendra Modi?". Zee News (इंग्रजी भाषेत). 2015-12-15. 2018-01-09 रोजी पाहिले.
  10. ^ "इस बुजुर्ग का रुतबा जान हो जाएंगे हैरान, मोदी भी मानते हैं ORDER - India Gallery AajTak - photo 7" (हिंदी भाषेत). 2018-01-09 रोजी पाहिले.
  11. ^ India, Press Trust of (2016-01-27). "Have a single date for celebrating Shivaji Jayanti: Bhide Guruji". India.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-09 रोजी पाहिले.
  12. ^ "Narendra Modi takes a dig at Congress during Sunday rally | Latest News & Updates at Daily News & Analysis". dna (इंग्रजी भाषेत). 2014-01-06. 2018-01-09 रोजी पाहिले.
  13. ^ "'शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात कशाला?' -Maharashtra Times". Maharashtra Times. 2016-01-28. 2018-01-09 रोजी पाहिले.
  14. ^ "Sambhaji Bhide Guruji's Exclusive Interview-TV9". Best video clip, most viewed | ShowTodayTV.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-09 रोजी पाहिले.
  15. ^ "इनका राजनीति में अलग है रुतबा, पीएम से लेकर सीएम तक मानते हैं ऑर्डर". www.punjabkesari.in. 2018-01-09 रोजी पाहिले.
  16. ^ "आजादी के बाद शासकों ने भारत के इतिहास को सच्चे परिपेक्ष्य में समाज तक पहुंचने ही नहीं दिया: श्री मोदी". www.narendramodi.in. 2018-01-09 रोजी पाहिले.
  17. ^ "सरकारी गुंडों के अड्डे बने हैं पुलिस थाने : संभाजी भिडे गुरूजी". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2017-11-14. 2018-01-09 रोजी पाहिले.
  18. ^ "संभाजी भिडे गुरुजी यांना मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार प्रदान". Lokmat. 2017-12-07. 2018-01-09 रोजी पाहिले.