"अल्पप्राण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ज्या वर्णांतह्’ या महाप्राण वर्णाची छटा नसते त्या वर...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२१:५४, २२ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

ज्या वर्णांतह्’ या महाप्राण वर्णाची छटा नसते त्या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात.

ज्या वर्णाचा (व्यंजनांचा) उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेत फेकली जात नाही त्या वर्णांना 'अल्पप्राण' असे म्हणतात. ‘ह्’ हा महाप्राण आहे.

मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना 'H' (एच) वापरावे लागत नाही, त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात, व बाकीच्यांना महाप्राण म्हणतात.

उदाहरण
  • क - K (अल्पप्राण)
अपवाद
  • च् – Ch (अल्पप्राण)
  • स् – S (महाप्राण)