"सोनई हत्याकांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन

ओळ ५: ओळ ५:
== हत्येचे कारण ==
== हत्येचे कारण ==
हत्या झालेल्यांपैकी सचिनचे दोषींच्या कुटुंबातल्या एका मुलीवर प्रेम होते. त्यावरून त्या कुटुंबाकडून सचिनला आधीच समज देण्यात आली होती. पण नंतर मुलीचे वडील, भाऊ आणि चुलत्यांनी सचिन आणि त्याच्या दोन मित्रांना घरी बोलवून त्यांची हत्या केली. या तिघांच्याही शरीराचे तुकडे करून विहिरीत, बोअरवेलच्या खड्ड्यात आणि संडासाच्या टाकीत टाकण्यात आले होते.

==हत्तेचा कट==
==हत्येचा कट==
सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे जानेवारी महिन्यात संदीप राज धनवार, राहुल कंडारे, सचिन घारू तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे तिघे तरुण नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. धनवार व कंडारे यांचा खून करून मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरडय़ा विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय अडकित्त्याने तोडण्यात आले. तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.

दरंदले परिवारातले प्रकाश, रमेश, पोपट आणि गणेश दरंदले, आणि अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना या हत्याकांडा प्रकरणी अटक करण्यात आली होती. हत्याकांडात घरातील महिलांचा समावेश असूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेपामुळे सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. प्रथम अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल पाच दिवसांनंतर दलित अत्याचार प्रतिबंधक कलम लावण्यात आले. पोलिसांनी फिर्याद न देता मुकेश चांगरे या तरुणाची फिर्याद घेण्यात आली. हत्येचा हेतू काय होता याचा उल्लेख फिर्यादीत जाणीवपूर्वक टाळण्यात आला. ते कारण टाळण्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप झालेला आहे. हत्याकांडाच्या तपासाचा पुरता खेळखंडोबा करण्यात आला आहे. सचिन घारू याच्या छातीवर मुलीचे नाव कोरलेले होते. त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करताना उल्लेख करण्यात आलेला नाही. मृत तरुणांच्या कुटुंबीयांचे जबाब वेळेवर घेण्यात आलेले नाहीत. तसेच कूपनलिकेत टाकलेल्या घारू याच्या हातापायांचा शोधही घेण्यात आलेला नाही. सोनई भागातील एका प्रभावशाली नेत्याच्या पुतण्याने एका पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने हत्याकांडाच्या तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला होता. तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पुतण्याची चौकशी करण्याचे जाहीर केले होते. पण, नंतर चौकशी टाळण्यात आली. हत्याकांडानंतर आरोपींनी या पुतण्याशी संपर्क केला होता. त्याने पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून मांडवली केली, असा आरोप केला जातो. पोलिस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता. त्यांना तपासात प्रगती करता आली नाही. त्यानंतर सीआयडीकडे तपास सोपवला गेला. सीआयडीने गांगुर्डे यांनी अर्धवट केलेल्या तपासाच्या आधारेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
दरंदले परिवारातले प्रकाश, रमेश, पोपट आणि गणेश दरंदले, आणि अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना या हत्याकांडा प्रकरणी अटक करण्यात आली होती. हत्याकांडात घरातील महिलांचा समावेश असूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेपामुळे सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. प्रथम अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल पाच दिवसांनंतर दलित अत्याचार प्रतिबंधक कलम लावण्यात आले. पोलिसांनी फिर्याद न देता मुकेश चांगरे या तरुणाची फिर्याद घेण्यात आली. हत्येचा हेतू काय होता याचा उल्लेख फिर्यादीत जाणीवपूर्वक टाळण्यात आला. ते कारण टाळण्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप झालेला आहे. हत्याकांडाच्या तपासाचा पुरता खेळखंडोबा करण्यात आला आहे. सचिन घारू याच्या छातीवर मुलीचे नाव कोरलेले होते. त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करताना उल्लेख करण्यात आलेला नाही. मृत तरुणांच्या कुटुंबीयांचे जबाब वेळेवर घेण्यात आलेले नाहीत. तसेच कूपनलिकेत टाकलेल्या घारू याच्या हातापायांचा शोधही घेण्यात आलेला नाही. सोनई भागातील एका प्रभावशाली नेत्याच्या पुतण्याने एका पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने हत्याकांडाच्या तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला होता. तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पुतण्याची चौकशी करण्याचे जाहीर केले होते. पण, नंतर चौकशी टाळण्यात आली. हत्याकांडानंतर आरोपींनी या पुतण्याशी संपर्क केला होता. त्याने पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून मांडवली केली, असा आरोप केला जातो. पोलिस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता. त्यांना तपासात प्रगती करता आली नाही. त्यानंतर सीआयडीकडे तपास सोपवला गेला. सीआयडीने गांगुर्डे यांनी अर्धवट केलेल्या तपासाच्या आधारेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दलित संघटनांनी आवाज उठवूनही काहीही झाले नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही सीआयडीकडून तपास काढून तो पोलिसांकडे सोपवण्याची घोषणा केली. पण तसे घडले नाही. हत्याकांडात मारला गेलेला सचिन घारू या तरुणाची आई कलाबाई घारू हिने ‘पोरीसंगं प्रेम करून माझ्या पोरानं कोणता गुन्हा केला, ते दोघं लगीन करणार होते, पण सचिनला मारून टाकल.’ अशी तक्रार केली होती. पोलिसांनी तसा जबाब नोंदवला नाही.

हत्याकांड उघडकीस आल्यावर मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे खून केल्याचा जबाब दिला होता. शिवाय जे केले त्याची खंत नसून शिक्षा भोगायला तयार आहे, असे त्यांनी जबाबात म्हटलं होते. ही घटना घडल्यानंतर २० दिवसानंतर हे हत्याकांड माध्यमाने उचलून धरलं. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री [[आर. आर. पाटील]] यांनी हा तपास योग्य रीतीने होण्यासाठी आदेश दिले होते.

१८:२१, २० जानेवारी २०१८ ची आवृत्ती

सोनई हत्याकांड हे अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासेजवळ सोनई गावात जानेवारी २०१३ साली तिहेरी हत्याकांड घडलेले आहे. संदीप राज थनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६) आणि सचिन घारू (वय २३) या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. गवत कापायच्या विळ्याने या तिघांच्या शरीरांचे तुकडे करण्यात आले होते. हे तिघेही तरुण दलित मेहतर समाजातले होते.

सोनई तिहेरी हत्याकांडातल्या सात आरोपींपैकी सहा जणांना नाशिक सत्र न्यायालयानं दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे अशी या सहा दोषींची नावं आहेत. हे सहाही दोषी मराठा समाजातले आणि ते एकाच कुटुंबातले आहेत. सातवे आरोपी अशोक रोहिदास फलके यांना पुराव्यांअभावी निर्दोष ठरवण्यात आलं असून त्यांची जामीन मंजूर झाली आहे.

हत्येचे कारण

हत्या झालेल्यांपैकी सचिनचे दोषींच्या कुटुंबातल्या एका मुलीवर प्रेम होते. त्यावरून त्या कुटुंबाकडून सचिनला आधीच समज देण्यात आली होती. पण नंतर मुलीचे वडील, भाऊ आणि चुलत्यांनी सचिन आणि त्याच्या दोन मित्रांना घरी बोलवून त्यांची हत्या केली. या तिघांच्याही शरीराचे तुकडे करून विहिरीत, बोअरवेलच्या खड्ड्यात आणि संडासाच्या टाकीत टाकण्यात आले होते.

हत्येचा कट

सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे जानेवारी महिन्यात संदीप राज धनवार, राहुल कंडारे, सचिन घारू तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे तिघे तरुण नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. धनवार व कंडारे यांचा खून करून मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरडय़ा विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय अडकित्त्याने तोडण्यात आले. तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.

दरंदले परिवारातले प्रकाश, रमेश, पोपट आणि गणेश दरंदले, आणि अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना या हत्याकांडा प्रकरणी अटक करण्यात आली होती. हत्याकांडात घरातील महिलांचा समावेश असूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेपामुळे सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. प्रथम अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल पाच दिवसांनंतर दलित अत्याचार प्रतिबंधक कलम लावण्यात आले. पोलिसांनी फिर्याद न देता मुकेश चांगरे या तरुणाची फिर्याद घेण्यात आली. हत्येचा हेतू काय होता याचा उल्लेख फिर्यादीत जाणीवपूर्वक टाळण्यात आला. ते कारण टाळण्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप झालेला आहे. हत्याकांडाच्या तपासाचा पुरता खेळखंडोबा करण्यात आला आहे. सचिन घारू याच्या छातीवर मुलीचे नाव कोरलेले होते. त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करताना उल्लेख करण्यात आलेला नाही. मृत तरुणांच्या कुटुंबीयांचे जबाब वेळेवर घेण्यात आलेले नाहीत. तसेच कूपनलिकेत टाकलेल्या घारू याच्या हातापायांचा शोधही घेण्यात आलेला नाही. सोनई भागातील एका प्रभावशाली नेत्याच्या पुतण्याने एका पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने हत्याकांडाच्या तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला होता. तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पुतण्याची चौकशी करण्याचे जाहीर केले होते. पण, नंतर चौकशी टाळण्यात आली. हत्याकांडानंतर आरोपींनी या पुतण्याशी संपर्क केला होता. त्याने पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून मांडवली केली, असा आरोप केला जातो. पोलिस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता. त्यांना तपासात प्रगती करता आली नाही. त्यानंतर सीआयडीकडे तपास सोपवला गेला. सीआयडीने गांगुर्डे यांनी अर्धवट केलेल्या तपासाच्या आधारेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दलित संघटनांनी आवाज उठवूनही काहीही झाले नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही सीआयडीकडून तपास काढून तो पोलिसांकडे सोपवण्याची घोषणा केली. पण तसे घडले नाही. हत्याकांडात मारला गेलेला सचिन घारू या तरुणाची आई कलाबाई घारू हिने ‘पोरीसंगं प्रेम करून माझ्या पोरानं कोणता गुन्हा केला, ते दोघं लगीन करणार होते, पण सचिनला मारून टाकल.’ अशी तक्रार केली होती. पोलिसांनी तसा जबाब नोंदवला नाही.

हत्याकांड उघडकीस आल्यावर मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे खून केल्याचा जबाब दिला होता. शिवाय जे केले त्याची खंत नसून शिक्षा भोगायला तयार आहे, असे त्यांनी जबाबात म्हटलं होते. ही घटना घडल्यानंतर २० दिवसानंतर हे हत्याकांड माध्यमाने उचलून धरलं. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा तपास योग्य रीतीने होण्यासाठी आदेश दिले होते.

साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे हा खटला नाशिक किंवा जळगाव कोर्टात चालवावा, अशी मागणी पीडितांचे भाऊ पंकज राजू थनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. ही मागणी मान्य झाली आणि त्यानंतर हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. राज्य सरकारने या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली होती.

संदर्भ