"सोनई हत्याकांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''सोनई हत्याकांड''' हे अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासेजवळ सोनई गाव...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''सोनई हत्याकांड''' हे अहमदनगर जिल्ह्यातल्या [[नेवासे]]जवळ सोनई गावात जानेवारी २०१३ साली तिहेरी हत्याकांड घडलेले आहे. संदीप राज थनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६) आणि सचिन घारू (वय २३) या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. गवत कापायच्या विळ्याने या तिघांच्या शरीरांचे तुकडे करण्यात आले होते. हे तिघेही तरुण [[दलित]] समाजातले होते.

सोनई तिहेरी हत्याकांडातल्या सात आरोपींपैकी सहा जणांना नाशिक सत्र न्यायालयानं दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे अशी या सहा दोषींची नावं आहेत. हे सहाही दोषी मराठा समाजातले आणि ते एकाच कुटुंबातले आहेत. सातवे आरोपी अशोक रोहिदास फलके यांना पुराव्यांअभावी निर्दोष ठरवण्यात आलं असून त्यांची जामीन मंजूर झाली आहे.

१७:४९, २० जानेवारी २०१८ ची आवृत्ती

सोनई हत्याकांड हे अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासेजवळ सोनई गावात जानेवारी २०१३ साली तिहेरी हत्याकांड घडलेले आहे. संदीप राज थनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६) आणि सचिन घारू (वय २३) या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. गवत कापायच्या विळ्याने या तिघांच्या शरीरांचे तुकडे करण्यात आले होते. हे तिघेही तरुण दलित समाजातले होते.