"अनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख अनाथ मुले वरुन अनाथ ला हलविला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
बहुदा, आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना अनाथ मुले म्हणतात. अशी मुले धनार्जन करून स्वतःचे पालनपोषण करू शकत नाहीत. त्यांना पालनपोषणासाठी दुसऱ्यांवर किंवा समाजावर अवलंबून रहावे लागते. त्यांचेवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे, अशी मुले/मुली वामपंथाला लागण्याची सहक्यता अधिक असते. याने समाजात अधिक गुन्हेगार निर्माण होतात.ते सज्ञान होईपर्यंत गुन्हेगारी नियंत्रणासाठी अशा मुलांचा, शासनाने सांभाळ करणे अपेक्षित असते.
बहुदा, आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या म्हणजे ज्याचा कोणी पालक नाही अशा व्यक्तींना विशेषत: मुला-मुलींना '''अनाथ''' असे संबोधले जाते. लहान अनाथ मुले धनार्जन करून स्वतःचे पालनपोषण करू शकत नाहीत. त्यांना पालनपोषणासाठी दुसऱ्यांवर किंवा समाजावर अवलंबून रहावे लागते. त्यांचेवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे, अशी मुले-मुली [[वामपंथ|वामपंथाला]] लागण्याची सहक्यता अधिक असते. याने समाजात अधिक गुन्हेगार निर्माण होतात. [[महाराष्ट्र शासन]]ाने अनाथ मुलांना महाराष्ट्रात खूल्या (ओपन) प्रवर्गातील जागेत १% आरक्षण मंजूर केले आहे.

१५:१३, २० जानेवारी २०१८ ची आवृत्ती

बहुदा, आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या म्हणजे ज्याचा कोणी पालक नाही अशा व्यक्तींना विशेषत: मुला-मुलींना अनाथ असे संबोधले जाते. लहान अनाथ मुले धनार्जन करून स्वतःचे पालनपोषण करू शकत नाहीत. त्यांना पालनपोषणासाठी दुसऱ्यांवर किंवा समाजावर अवलंबून रहावे लागते. त्यांचेवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे, अशी मुले-मुली वामपंथाला लागण्याची सहक्यता अधिक असते. याने समाजात अधिक गुन्हेगार निर्माण होतात. महाराष्ट्र शासनाने अनाथ मुलांना महाराष्ट्रात खूल्या (ओपन) प्रवर्गातील जागेत १% आरक्षण मंजूर केले आहे.