"निचिरेन बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''निचीरेन बौद्धधर्म''' हा १३व्या शतकातील जापानी बौद्ध धर्मगुरू नि...
(काही फरक नाही)

००:०५, १८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

निचीरेन बौद्धधर्म हा १३व्या शतकातील जापानी बौद्ध धर्मगुरू निचीरेन (१२२२-१२८२) यांच्या शिकवणुकीवर आधारीत महायान बौद्ध धर्मची एक शाखा वा उपपंथ आहे. आणि हा "कामकुरा बौद्ध धर्म" शाखेपैकी एक आहे. याच्या शिकवण निचीरेन यांनी लिहिलेल्या ३०० अक्षरांच्या ग्रंथापासून प्राप्त होते.