"संत भागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''भागू''' ह्या भक्ती संप्रदायातील संत व कवयित्री होत्या. त्या मह...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

०९:२२, १७ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

भागू ह्या भक्ती संप्रदायातील संत व कवयित्री होत्या. त्या महार जातीच्या होत्या. त्यांच्याबद्दल थोडी माहिती उपलब्ध आहे. श्रीसकलसंतगाथा मध्ये हिला "भागू महारीन" असे म्हटले जाते.

संदर्भ