"नुसैरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''नुसैरी''' (Alawites/ Nusayri) हा एक मुस्लिम समुदाय असून तो सीरिया आणि इतर आख...
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


[[इस्ना अशरी]] समुदायाप्रमाणे ते आचारविचारांचे पालन करतात. मात्र त्यांच्यांत काही मतभिन्नता आहेत.
[[इस्ना अशरी]] समुदायाप्रमाणे ते आचारविचारांचे पालन करतात. मात्र त्यांच्यांत काही मतभिन्नता आहेत.

==हे सुद्धा पहा==
* [[इस्लाम धर्माचे संप्रदाय]]

[[वर्ग:इस्लाम धर्माचे संप्रदाय]]

२३:३९, १४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

नुसैरी (Alawites/ Nusayri) हा एक मुस्लिम समुदाय असून तो सीरिया आणि इतर आखाती देशांमध्ये आढळतो. ‘अलावी’ नावानेही हा समुदाय ओळखला जातो. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे नुसैरी समुदायाशी संलग्न आहेत. या समुदायानुसार अली देवाचा अवतार म्हणून भूतलावर अवतरले.

इस्ना अशरी समुदायाप्रमाणे ते आचारविचारांचे पालन करतात. मात्र त्यांच्यांत काही मतभिन्नता आहेत.

हे सुद्धा पहा