"शाफई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ १: ओळ १:
'''शाफई''' (Shafi`i) हा [[इस्लाम]]च्या [[सुन्नी]] पंथाचा उपपंथ आहे. शाफई हे इमाम मालिक यांचे शिष्य आहेत आणि सुन्नींचे तिसरे प्रमुख नेते आहेत. [[मध्यपूर्व आशिया]]त आणि [[आफ्रिका|आफ्रिकेत]] मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक आहेत. श्रद्धेच्या बाबतीत ते अन्य पंथीयांपासून वेगळे नाहीत. पण, इस्लामच्या अनुसरणाबाबतीत [[हनफी]] समुदायाच्या तुलनेत त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो.

==हे सुद्धा पहा==
* [[इस्लाम धर्माचे संप्रदाय]]

[[वर्ग:इस्लाम धर्माचे संप्रदाय]]

२१:५६, १४ जानेवारी २०१८ ची नवीनतम आवृत्ती

शाफई (Shafi`i) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. शाफई हे इमाम मालिक यांचे शिष्य आहेत आणि सुन्नींचे तिसरे प्रमुख नेते आहेत. मध्यपूर्व आशियात आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक आहेत. श्रद्धेच्या बाबतीत ते अन्य पंथीयांपासून वेगळे नाहीत. पण, इस्लामच्या अनुसरणाबाबतीत हनफी समुदायाच्या तुलनेत त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो.

हे सुद्धा पहा[संपादन]