"हंबली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: सौदी अरेबिया, कतार, कुवैत आणि इतर आखाती देशांसह आफ्रिकेतील अ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[सौदी अरेबिया]], [[कतार]], [[कुवैत]] आणि इतर आखाती देशांसह आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये इमाम हंबल यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते स्वत:ला हंबली (Hanbali) म्हणतात. सौदी अरेबियातील सरकारी [[शरियत]] अर्थात नियम हंबलच्या नियमांवर आधारित आहे.
'''हंबली''' (Hanbali) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. इमाम हंबल यांच्या विचारांना मानणारा मोठा मुसलमान वर्ग आहे. ते स्वत:ला हंबली म्हणतात. [[सौदी अरेबिया]], [[कतार]], [[कुवैत]] आणि इतर आखाती देशांसह आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये यांची संख्या मोठी आहे. सौदी अरेबियातील सरकारी [[शरियत]] अर्थात नियम हंबलच्या नियमांवर आधारित आहे.

२१:२७, १४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

हंबली (Hanbali) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. इमाम हंबल यांच्या विचारांना मानणारा मोठा मुसलमान वर्ग आहे. ते स्वत:ला हंबली म्हणतात. सौदी अरेबिया, कतार, कुवैत आणि इतर आखाती देशांसह आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये यांची संख्या मोठी आहे. सौदी अरेबियातील सरकारी शरियत अर्थात नियम हंबलच्या नियमांवर आधारित आहे.