"मालिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''मालिकी''' (Maliki) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''मालिकी''' (Maliki) हा [[इस्लाम]]च्या [[सुन्नी]] पंथाचा उपपंथ आहे. [[आशिया]] खंडात याला मानणाऱ्यांची संख्या कमी आहे. हा पंथ इमाम मालिक यांच्या विचारांना मानतो. 'इमाम मोत्ता' हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांचे समर्थक मालिक यांनी विषद केलेल्या नियमांचं पालन करतात. [[मध्यपूर्व आशिया]] आणि [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेत]] मालिक यांचे समर्थक आहेत.
'''मालिकी''' (Maliki) हा [[इस्लाम]]च्या [[सुन्नी]] पंथाचा उपपंथ आहे.

२१:१०, १४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

मालिकी (Maliki) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. आशिया खंडात याला मानणाऱ्यांची संख्या कमी आहे. हा पंथ इमाम मालिक यांच्या विचारांना मानतो. 'इमाम मोत्ता' हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांचे समर्थक मालिक यांनी विषद केलेल्या नियमांचं पालन करतात. मध्यपूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेत मालिक यांचे समर्थक आहेत.