"जागतिक मूळव्याध दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: २० नोव्हेंबर हा जगभर '''मूळव्याध दिन''' म्हणून साजरा होत असतो. जगात स...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२१:४६, १० जानेवारी २०१८ ची आवृत्ती

२० नोव्हेंबर हा जगभर मूळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. जगात सर्वच देशांमध्ये मूळव्याधीचे रुग्ण आहेत व त्यांची संख्या वाढतेच आहे. या दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी या आजाराविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित होत असतात. भारतात आजघडीस साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत