"समाजशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
/* समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाच्या समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास. समाजशास्त्र हे सम...
माधव गोपाल उत्तम (चर्चा)यांची आवृत्ती 1545566 परतव...
खूणपताका: उलटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|सामाजिक शास्त्र}}
{{गल्लत|सामाजिक शास्त्र}}


'''समाजशास्त्र''' (Sociology) म्हणजे माणसाच्या समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा [[मानववंशशास्त्र]], [[भाषाशास्त्र]], [[राज्यशास्त्र]], [[इतिहास]] व [[संख्याशास्त्र]] अशा अनेक शाखांशी संबंध येतो. =
समाजशास्त्राची व्याख्या
समाजशास्त्र या शब्दाचे इंग्रजी रूप "Sociology" असे आहे हा शब्द "Socious" या लॅॅॅटिन व "Logus" या ग्रीक शब्दापासून बनला आहे. "Socious" या शब्दाचा अर्थ सखा, सोबती असा होतो तर "Logus" म्हणजे शास्त्र किंवा विज्ञान होय.


[[ऑगस्ट कॉम्ट]] हा समाजशास्त्राचा जनक मनाले जातात. कारण [[इ.स. १९३९]] मध्ये त्यांनी सामाजिक भाषणात "समाजशात्र" या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला.
१.किंग्जले डेव्हिस -- समाजशास्त्र हे समजाविषयीचे सामान्य विज्ञान आहे.


==वर्गीकरण==
२.एच.पी.फेअरचाइलड -- समाजशास्त्र म्हणजे मानव व त्याचे पर्यावरण यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास होय.
आगस्ट कॉम्टने समाजशास्त्र(Sociology) या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम आपल्या Positive philosophy या ग्रंथात 1839 साली केला. त्यामूळे त्याला समाजशास्त्राचा जनक म्हटले जाते.


== भारतीय समाजशास्त्रज्ञ ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
समाज
* [[जी. एस. घुर्ये]]
* [[एम. एन. श्रीनिवास]]
* [[इरावती कर्वे]]
* [[डी. पी. मुखर्जी]]
* [[एस. सी. दुबे]]
* [[आर. के. मुखर्जी]]
* [[ए. आर. देसाई]]


== भारतीय समाजशास्त्र ==
१.सी.राईट.मिल्स -- समाज म्हणजे केवळ लोकांचा समूह नव्हे तर समूहातील व्यक्तीच्या संबंधाची ती व्यवस्था आहे.


२.राईट -- केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे,तर समूहातील व्यक्तीमध्ये असणारी संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय.


== उपशाखा ==
समाजशास्त्रात अनेक उपशाखा आहेत.


== उपयोजित समाजशास्त्र ==
== लिंगभावाचे समाजशास्त्र ==


== सामूहिक वर्तनशास्त्र ==
समुदाय
== तुलनात्मक समाजशास्त्र ==
== लोकसंख्याशास्त्र ==


== मानवी परिसंस्थाशास्त्र ==
१.किंग्जले डेव्हिस -- सामाजिक जीवनाच्या सर्व अंगांचा समावेश असलेला लहानात लहान प्रादेशिक समूह म्हणजे समुदाय होय.
== वैद्यकीय समाजशास्त्र ==
== औद्योगिक समाजशास्त्र ==


== लष्करी समाजशास्त्र ==
२.लुंडबर्ग -- मर्यादित भूप्रदेशात राहणाऱ्या व समान असे स्वतंत्र जीवन जगणाऱ्या मानवी लोकसंख्येस समुदाय असे म्हणतात.
* सैन्याची विचारसरणी
* सैन्याची अंतर्गत एकी
* सैनिकी वृत्ती आणि सैनिकी सावधानता
* सैन्यामधील स्त्रियांचे स्थान
* सैन्याच्या औद्योगिक व शैक्षणिक परिसरांतील जीवन
* सेना - संस्था आणि संरचना
* सैन्याची सततची युद्धाची तयारी

== राजकीय समाजशास्त्र ==
== धार्मिक समाजशास्त्र ==

== शहरी समाजशास्त्र ==
== ग्रामीण समाजशास्त्र ==
भारतीय ग्रामीण समाजशास्त्राच्या अभ्यासात, भारतातील ग्रामीण संरचनांचा, जातीव्यवस्थेचा, गावाच्या आर्थिक आणि राजकिय संरचनांचा अभ्यास केला जातो.
मराठी ग्रामीण समाजशास्त्राच्या सुरुवातीच्या अभ्यासांमध्ये त्र्यंबक नारायण अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक जे वरदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे त्याचा विचार केला जातो.

== शेतकरी समाजशास्त्र ==

== सामाजिक मानसशास्त्र ==

== सैद्धान्तिक समाजशास्त्र ==
== शैक्षणिक समाजशास्त्र ==

== न्याय समाजशास्त्र ==
== आंतरजालीय समाजशास्त्र ==
== माध्यमाचे समाजशास्त्र ==
== वर्ग आणि जातींचे समाजशास्त्र ==

== विज्ञानाचे समाजशास्त्र ==
== पर्यावरणाचे समाजशास्त्र ==

== व्यावसायिक संघटना==
* [http://www.afsanet.org/ आफ्रीकी सामाजिक संघ (AfSA)]
* [http://www.asanet.org/ अमेरीकी सामाजिक संघ (ASA)]
* [http://www.tasa.org.au/ ऑस्ट्रेलियन सामाजिक संघ (TASA])
* [http://www.britsoc.co.uk/ ब्रिटिश सामाजिक संघ (BSA])
* [http://www.sbsociologia.com.br/ ब्राझिल सामाजिक संस्था (SBS) - Sociedade Brasileira de Sociologia]
* [http://www.csaa.ca/ कॅनेडियन सामाजिक संघ (CSA)]
* [http://www.valt.helsinki.fi/esa/ युरोपीय सामाजिक संघ (ESA])
* [http://www.soziologie.de जर्मन सामाजिक संघ (DGS])
* [http://www.ucm.es/info/isa/ अंतरराष्ट्रीय सामाजिक संघ (ISA)]
* [http://www.insoso.org/ भारतीय सामाजिक संस्था (Insoso])
* [http://www.aps.pt/ पोर्तुगाल सामाजिक संस्था (APS) - Associação Portuguesa de Sociologia]
* [http://www.sociology.ie/ आयरलँड सामाजिक संघटना(SAI])
* [http://www.sasaonline.org.za/ दक्षिण आफ्रीकी सामाजिक संघ (SASA])
== बाह्य दुवे ==
* [[नोत्र दाम विश्वविद्यालय]] [http://ocw.nd.edu/sociology] समाजशास्त्र ओपन कोर्सवेअर
* [http://www.vts.intute.ac.uk/he/tutorial/sociologist इंटरनेट समाजशास्त्री], समाजशास्त्र विद्यार्थ्यांसाठी आंतरजालीय शोध कसा घ्यावा हे शिकवणारा मोफत कार्यक्रम
* [http://www.sociolog.com/ सोशियोलॉग] समाजशास्त्र निर्देशिका
* [http://www.sociosite.net/ सोशियोसाईट], समाजशास्त्र निर्देशिका
* [http://tech.groups.yahoo.com/group/sociology_today/ सोशिऑलोजी], समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा एक ई-फोरम
* [http://social-sciences-and-humanities.com/ सामाजिक विज्ञान]
* [http://www.sociologically.net/ Sociologically.net,] एक आंतरराष्ट्रीय सामाजिक समुदाय
* [http://www.owned.es/ आंतरराष्ट्रीय इंटरनेट समाजशास्त्रीय समूह], सामाजिक व्यवहारांचे अध्ययन करणारा एक इंटरनेट आधारित गट
* [http://www.uel.ac.uk/hss/research/intern_soc_sci_study.htm सामाजिक विज्ञानाचे अध्ययन करणारा आंतरराष्ट्रीय गट
* [http://www.uel.ac.uk/londoneast/ पूर्व लंडनमधील संशोधकांचा गट]
{{विस्तार}}
{{साचा:सामाजिकशास्त्र शाखा}}

[[वर्ग:सामाजिक शास्त्रे]]
[[वर्ग:समाजशास्त्र]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]

१३:१८, ८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाच्या समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहाससंख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो. = समाजशास्त्र या शब्दाचे इंग्रजी रूप "Sociology" असे आहे हा शब्द "Socious" या लॅॅॅटिन व "Logus" या ग्रीक शब्दापासून बनला आहे. "Socious" या शब्दाचा अर्थ सखा, सोबती असा होतो तर "Logus" म्हणजे शास्त्र किंवा विज्ञान होय.

ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा जनक मनाले जातात. कारण इ.स. १९३९ मध्ये त्यांनी सामाजिक भाषणात "समाजशात्र" या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला.

वर्गीकरण

आगस्ट कॉम्टने समाजशास्त्र(Sociology) या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम आपल्या Positive philosophy या ग्रंथात 1839 साली केला. त्यामूळे त्याला समाजशास्त्राचा जनक म्हटले जाते.

भारतीय समाजशास्त्रज्ञ

भारतीय समाजशास्त्र

उपशाखा

समाजशास्त्रात अनेक उपशाखा आहेत.

उपयोजित समाजशास्त्र

लिंगभावाचे समाजशास्त्र

सामूहिक वर्तनशास्त्र

तुलनात्मक समाजशास्त्र

लोकसंख्याशास्त्र

मानवी परिसंस्थाशास्त्र

वैद्यकीय समाजशास्त्र

औद्योगिक समाजशास्त्र

लष्करी समाजशास्त्र

  • सैन्याची विचारसरणी
  • सैन्याची अंतर्गत एकी
  • सैनिकी वृत्ती आणि सैनिकी सावधानता
  • सैन्यामधील स्त्रियांचे स्थान
  • सैन्याच्या औद्योगिक व शैक्षणिक परिसरांतील जीवन
  • सेना - संस्था आणि संरचना
  • सैन्याची सततची युद्धाची तयारी

राजकीय समाजशास्त्र

धार्मिक समाजशास्त्र

शहरी समाजशास्त्र

ग्रामीण समाजशास्त्र

भारतीय ग्रामीण समाजशास्त्राच्या अभ्यासात, भारतातील ग्रामीण संरचनांचा, जातीव्यवस्थेचा, गावाच्या आर्थिक आणि राजकिय संरचनांचा अभ्यास केला जातो. मराठी ग्रामीण समाजशास्त्राच्या सुरुवातीच्या अभ्यासांमध्ये त्र्यंबक नारायण अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक जे वरदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे त्याचा विचार केला जातो.

शेतकरी समाजशास्त्र

सामाजिक मानसशास्त्र

सैद्धान्तिक समाजशास्त्र

शैक्षणिक समाजशास्त्र

न्याय समाजशास्त्र

आंतरजालीय समाजशास्त्र

माध्यमाचे समाजशास्त्र

वर्ग आणि जातींचे समाजशास्त्र

विज्ञानाचे समाजशास्त्र

पर्यावरणाचे समाजशास्त्र

व्यावसायिक संघटना

बाह्य दुवे