"अलुतेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Removed redirect to बलुतेदार
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७: ओळ १७:
# [[सनगर]]
# [[सनगर]]
# [[साळी]]
# [[साळी]]
या अठरा [[गावकामगार|गाव कामगारांचा]] समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.
या अठरा [[गावकामगार|गाव कामगारांचा]] समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.<ref>http://m.transliteral.org/dictionary/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/word</ref>

अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी : <br />
अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी : <br />
[[कळवंत]], [[खाटीक]], [[गोंधळी]], [[घडशी]], [[डावर्‍या]], [[तराळ]], [[तांबोळी]], [[माळी]], [[शिंपी]], [[साळी]], [[सोनार]] हे बारा अलुतेदार. तर काही ठिकाणी १२ अलुतेदारांची ही यादी [[कळवंत]], [[घडशी]], [[चौगुला]], [[मुलाणा]], [[ठाकर]], [[डवर्‍या]], [[तराळ]], [[तांबोळी]], [[तेली]], [[माळी]], [[साळी]], [[सोनार]] अशी दिली आहे. याचा अर्थ असा की गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही. एक नक्की की, अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत.

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

२१:०१, ६ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

  1. कलावंत
  2. कोरव
  3. गोंधळी
  4. गोसावी
  5. घडसी
  6. ठाकर
  7. डवर्‍या
  8. तराळ
  9. तांबोळी
  10. तेली
  11. भट
  12. भोई
  13. माळी
  14. जंगम
  15. वाजंत्री
  16. शिंपी
  17. सनगर
  18. साळी

या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.[१]

अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी :
कळवंत, खाटीक, गोंधळी, घडशी, डावर्‍या, तराळ, तांबोळी, माळी, शिंपी, साळी, सोनार हे बारा अलुतेदार. तर काही ठिकाणी १२ अलुतेदारांची ही यादी कळवंत, घडशी, चौगुला, मुलाणा, ठाकर, डवर्‍या, तराळ, तांबोळी, तेली, माळी, साळी, सोनार अशी दिली आहे. याचा अर्थ असा की गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही. एक नक्की की, अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत.

हे सुद्धा पहा

  1. ^ http://m.transliteral.org/dictionary/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/word