"व्याकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{भाषाशास्त्र}}
{{भाषाशास्त्र}}
भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला '''व्याकरण''' असे म्हणतात.
भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला '''व्याकरण''' असे म्हणतात.
व्याकरण हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[अक्षर]], [[वर्ण]], [[शब्द]] व [[वाक्य]]) एक आहे.

[[भाषा शास्त्र|भाषाशास्त्रानुसार]] व्याकरण हे एखाद्या [[नैसर्गिक भाषा|नैसर्गिक भाषेतील]] [[शब्द]], [[वाक्ये]] व [[वाक्प्रचार]] आदींच्या निर्मितीचे व बांधणीचे नियमन करते.
[[भाषा शास्त्र|भाषाशास्त्रानुसार]] व्याकरण हे एखाद्या [[नैसर्गिक भाषा|नैसर्गिक भाषेतील]] [[शब्द]], [[वाक्ये]] व [[वाक्प्रचार]] आदींच्या निर्मितीचे व बांधणीचे नियमन करते.

१३:५२, ३१ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. व्याकरण हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्दवाक्य) एक आहे. भाषाशास्त्रानुसार व्याकरण हे एखाद्या नैसर्गिक भाषेतील शब्द, वाक्येवाक्प्रचार आदींच्या निर्मितीचे व बांधणीचे नियमन करते.

प्रत्येक भाषेस त्याचे वेगळे व्याकरण असते. "इंग्रजी व्याकरण" हे इंग्रजी भाषेतच असलेल्या नियमांचा एक संच आहे. इंग्रजी व्याकरण हे या नियमांचा अभ्यास वा त्याचे विश्लेषण करणे होय. एखाद्या भाषेच्या व्याकरणाचे वर्णन करणाऱ्या संदर्भ पुस्तकास व्याकरण असे म्हणतात.

इतिहास

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून व्याकरण हे आधुनिक भाषा शास्त्राचे उभरते नवीन उपक्षेत्र म्हणून समजले जाऊ लागले.

व्याकरणांचा विकास

भाषेच्या सततच्या वापरामुळे व मानव जनसंख्येच्या विलगीकरणामुळेही, व्याकरणाचा बराच विस्तार होत गेला. जसेजसे व्याकरणाचे नियम प्रस्थापित झाले व त्यांचा विकास होऊ लागला तसातसा व्याकरणशुद्ध भाषाप्रयोग नावाची संकल्पना जन्माला आली. व्याकरणाचा अभ्यास हा भाषाशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

तत्कालीन संस्कृत भाषेचा अभ्यास करून पाणिनीने त्या भाषेला नियमबद्ध करण्यासाठी संस्कृत व्याकरण रचले.