"मराठी लिपीतील वर्णमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''मराठी वर्णमाला''' किंवा '''मराठी मुळाक्षरे''' खालील प्रमाणे आहे; यात...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१३:२७, ३१ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालील प्रमाणे आहे; यात ४८ वर्णांचा समावेश होतो.

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:

क्, ख्, ग्, घ्, ङ्

च्, छ्, ज्, झ्, ञ्

ट्, ठ्, ड्, ढ्, ण्

त्, थ्, द्, ध्, न्

प्, फ्, ब्, भ्, म्

य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह्, ळ्

हे सुद्धा पहा