"भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०: ओळ ३०:
| फॉरमॅट = फायनान्सीअल एक्सप्रेस दिनांक १७ जून २०१७
| फॉरमॅट = फायनान्सीअल एक्सप्रेस दिनांक १७ जून २०१७
}}</ref>
}}</ref>
* १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) आणि सुरेंद्रनगर मध्ये २११ दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>https://m.bhaskar.com/news/MP-OTH-MAT-latest-dhar-news-023503-1167121-NOR.html</ref>
* १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा मध्ये ३०० पेक्षा जास्त दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>https://m.navbharattimes.indiatimes.com/state/gujarat/ahmedabad/over-300-dalits-convert-to-buddhism-in-gujarat/articleshow/60897570.cms</ref>

* २५ डिसेंबर, २०१६ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ओबीसींसह ५,००० व्यक्तींनी बौद्ध धम्म स्वीकारला.<ref>http://www.esakal.com/vidarbha/dhammadiksha-obc-people-23055</ref><ref>https://www.loksatta.com/nagpur-news/thousands-of-hindus-convert-to-buddhism-1369986//lite/</ref>

११:०१, २७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याची सुरूवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामूदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

१९५० चे दशक

  • १४ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

  • १५ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

  • ७ डिसेंबर, १९५६ (मुंबई, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला.

१९६० चे दशक

१९७० चे दशक

१९८० चे दशक

१९९० चे दशक

२००० चे दशक

२००१ चे दशक

२०११ चे दशक

  • मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्हातील १८० कुटुंबांनी (सुमारे ८५० व्यक्तींनी) बौद्ध धर्मात धर्मांतर केले.[१]
  • १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) आणि सुरेंद्रनगर मध्ये २११ दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[२]
  • १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा मध्ये ३०० पेक्षा जास्त दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[३]
  • २५ डिसेंबर, २०१६ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ओबीसींसह ५,००० व्यक्तींनी बौद्ध धम्म स्वीकारला.[४][५]
  • २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://m.bhaskar.com/news/MP-OTH-MAT-latest-dhar-news-023503-1167121-NOR.html
  3. ^ https://m.navbharattimes.indiatimes.com/state/gujarat/ahmedabad/over-300-dalits-convert-to-buddhism-in-gujarat/articleshow/60897570.cms
  4. ^ http://www.esakal.com/vidarbha/dhammadiksha-obc-people-23055
  5. ^ https://www.loksatta.com/nagpur-news/thousands-of-hindus-convert-to-buddhism-1369986//lite/