"आनंदराज आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
आनंदराज यशवंत आंबेडकर कडे पुनर्निर्देशित
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
#पुनर्निर्देशन [[आनंदराज यशवंत आंबेडकर]]
| चौकट_रुंदी =
| नाव = आनंदराज यशवंत आंबेडकर
| चित्र = Anandraj Ambedkar.jpg
| चित्र_आकारमान = 250px
| चित्रशीर्षक = आनंदराज आंबेडकर
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = २ जून १९६७
| जन्म_स्थान = [[मुंबई]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण = अभियांत्रिकी
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = राजकारणी
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष = रिपब्लिकन सेना
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[नवयान]] [[बौद्ध धम्म]]
| जोडीदार = मनिषा आंबेडकर
| अपत्ये = साहिल, अमन
| वडील = [[यशवंत आंबेडकर]]
| आई = मीराबाई आंबेडकर
| नातेवाईक = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] (आजोबा) <br> [[रमाबाई आंबेडकर|रमाई]] व [[माईसाहेब आंबेडकर|माई]] (आजी) <br> [[प्रकाश आंबेडकर]] (भाऊ)
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
{{विस्तार}}
'''आनंदराज यशवंतराव आंबेडकर''' (जन्म: २ जून १९६७, मुंबई) हे [[महाराष्ट्र]]ातील राजकारणी व अभियंता आहेत. यांनी '[[रिपब्लिकन सेना]]' हा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू, [[यशवंत आंबेडकर]]ांचे पुत्र व [[प्रकाश आंबेडकर]]ांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीचे एक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी २०११ मध्ये [[दादर]] येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची ([[समतेचा पुतळा]]) मागणी लांबणीबद्दल ती जागा व्यापली होती.

==शिक्षण==
आनंदराज आंबेडकर हे उच्च शिक्षित नेते आहेत. हे [[पुणे|पुण्याच्या]] राजा शिवाजी विद्यालयातून इ.स. १९७५ मध्ये दहावी व इ.स. १९७७ मध्ये रुईया कॉलेज मधुन बारावी उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी व्ही.जे.टी.आय. मुंबई मधून इ.स. १९८१ मधे बी.ई. ([[अभियांत्रिकी]] ईलेक्ट्रिकलची पदवी घेतली आणि इ.स. १९८३ मध्ये बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मुंबई) एम.एम.एस. पदवी घेतली.<ref>http://eci.nic.in/Sep2004_AFFIDAVITS/SE/S13/51/AnandrajAmbedkar/AnandrajAmbedkar_SC3.htm</ref>

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:अभियंता]]
[[वर्ग:नवयान बौद्ध]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:लाल वर्ग असणारे लेख]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]

२०:३१, २१ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

आनंदराज यशवंत आंबेडकर
चित्र:Anandraj Ambedkar.jpg
जन्म २ जून १९६७
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण अभियांत्रिकी
पेशा राजकारणी
राजकीय पक्ष रिपब्लिकन सेना
धर्म नवयान बौद्ध धम्म
जोडीदार मनिषा आंबेडकर
अपत्ये साहिल, अमन
वडील यशवंत आंबेडकर
आई मीराबाई आंबेडकर
नातेवाईक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आजोबा)
रमाईमाई (आजी)
प्रकाश आंबेडकर (भाऊ)

आनंदराज यशवंतराव आंबेडकर (जन्म: २ जून १९६७, मुंबई) हे महाराष्ट्रातील राजकारणी व अभियंता आहेत. यांनी 'रिपब्लिकन सेना' हा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, यशवंत आंबेडकरांचे पुत्र व प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीचे एक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी २०११ मध्ये दादर येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची (समतेचा पुतळा) मागणी लांबणीबद्दल ती जागा व्यापली होती.

शिक्षण

आनंदराज आंबेडकर हे उच्च शिक्षित नेते आहेत. हे पुण्याच्या राजा शिवाजी विद्यालयातून इ.स. १९७५ मध्ये दहावी व इ.स. १९७७ मध्ये रुईया कॉलेज मधुन बारावी उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी व्ही.जे.टी.आय. मुंबई मधून इ.स. १९८१ मधे बी.ई. (अभियांत्रिकी ईलेक्ट्रिकलची पदवी घेतली आणि इ.स. १९८३ मध्ये बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मुंबई) एम.एम.एस. पदवी घेतली.[१]

संदर्भ