"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


पूर्वी [[महाराष्ट्र]] व [[उत्तर प्रदेश]] महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी असे.
पूर्वी [[महाराष्ट्र]] व [[उत्तर प्रदेश]] महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी असे.

==चैत्यभूमीतील महापरिनिर्वाण दिन==

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}


[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

०१:००, ७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी असतो. प्रामुख्याने मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनी त्यांचे २५ लाखाहून अधिक अनुयायी त्यांचे दर्शन घेण्यासाठी वा अभिवादन करण्यासाठी येत असतात. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण (निधन) झाले होते व नंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्यावर मुंबईतील हिंदू स्मशान भूमीमध्ये अंतिम संस्कार झाला होता. त्यानंतर तेथे चैत्यभूमी स्मारकाही निर्मीती करण्यात आली. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादीबौद्ध व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.

पूर्वी महाराष्ट्रउत्तर प्रदेश महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी असे.

चैत्यभूमीतील महापरिनिर्वाण दिन

संदर्भ