"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''महापरिनिर्वाण दिन''' हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] स्मृतिदिन असून तो [[६ डिसेंबर]] रोजी असतो. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत [[महापरिनिर्वाण]] (निधन) झाले होते व नंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्यावर मुंबईतील हिंदू स्मशान भूमीमध्ये अंतिम संस्कार झाला होता. त्यानंतर तेथे [[चैत्यभूमी]] स्मारकाही निर्मीती करण्यात आली. या दिवशी भारत तसेच जगभरातील [[आंबेडकरवाद]]ी व [[बौद्ध]] व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या [[चैत्यभूमी]] येथे महापरिनिर्वाण दिनी त्यांचे २५ लाखाहून अधिक अनुयायी त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. स्थानिक बौद्ध [[विहार]]े ([[बौद्ध मंदिर]]े), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.

पूर्वी [[महाराष्ट्र]] व [[उत्तर प्रदेश]] महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी होती.

[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

००:५५, ७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी असतो. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण (निधन) झाले होते व नंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्यावर मुंबईतील हिंदू स्मशान भूमीमध्ये अंतिम संस्कार झाला होता. त्यानंतर तेथे चैत्यभूमी स्मारकाही निर्मीती करण्यात आली. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादीबौद्ध व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनी त्यांचे २५ लाखाहून अधिक अनुयायी त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.

पूर्वी महाराष्ट्रउत्तर प्रदेश महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी होती.