"नामांतर शहीद स्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५: ओळ १५:


[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]]
[[वर्ग:शहिद_स्मारके]]
[[वर्ग:शहिद स्मारके]]
[[वर्ग:दलित_स्मारके]]
[[वर्ग:दलित स्मारके]]
[[वर्ग:भारतीय_शिल्पे]]
[[वर्ग:भारतीय शिल्पे]]
[[वर्ग:बौद्ध शहीद]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]

२२:१७, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

नामांतर शहीद स्मारक, नागपूर

साचा:Infobox monument

नामांतर शहीद स्मारक  हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक शिल्प आहे.[१] नामांतर लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी इ.स. १९७८ ते इ.स. १९९४ या काळातील मोठ्या संघर्षानंतर यशस्वी झालेले आंदोलन होय .[२] नामांतराला प्रामुख्याने हिंदू समुदायाकडून मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे. दरम्यान १६ वर्षे संघर्ष, त्यात खून, यातना, दलित महिलांवर  बलात्कार, जाळपोळ, वस्त्या पेटवणे, विषबाधा विहिरी, मालमत्ता नुकसान, बहिष्कार असे प्रकार उछक(?) समुदायाकडून आंबेडकरी (आंबेडकरवादी) समुदायावर केले गेले.[३][४] इ.स. २०१३ मध्ये, हा लढा यशस्वी झाला त्यानंतर १९ वर्षांनी नागपूर स्मारक कृती समितीने पुढाकार घेऊन शहिदांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले.

पार्श्वभूमी

मुख्य लेख: नामांतर आंदोलन

भारतातील दलित हे हजारो वर्षापासून भारतीय जाती प्रणालीच्या तळाशी आहेत. हिंदू धर्मात चार वर्ण (चातुर्वर्ण्य) आहेत त्यात शूद्र - दलित सर्वात खाली आहेत.[५] दलित हे अस्पृश्य मानले जात असत. त्यांच्या स्पर्शाने विटाळ होत जो सांसर्गिक असे.[६] त्यांना घाणेरडी कामे करण्यास व्यवस्थेने भाग पाडलेले असे. त्यांना  हिंदूंच्या मंदिरात प्रवेश नसे त्यांना गावकुसाबाहेर राहावे लागत असे व वेगळ्या विहिरीतून पाणी भरावे लागत असे. इ.स. १९५० मध्ये अस्पृश्यता पाळणे कायद्याने बंदी असले तरी आजही भेदभाव सुरूच आहे.[७][८]

संदर्भ

  1. ^ "NMC, other prominent leaders salute Bhim Sainiks who laid down their lives for 'Namantar' Movement". Nagpur Today. 28 May 2013. 22 June 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Shastree, Uttara (1996). Religious Converts in India: Socio-political Study of Neo-Buddhists. Mittal Publications. pp. 100–101. ISBN 9788170996293.
  3. ^ Jaoul, Nicolas (2008). "The 'Righteous Anger' of the Powerless Investigating Dalit Outrage over Caste Violence". South Asia Multidisciplinary Academic Journal. 2. 22 June 2013 रोजी पाहिले.
  4. ^ Samiti, Atyachar Virodh (12 May 1979). "The Marathwada Riots: A Report". Economic and Political Weekly. 14 (19): 845–852. JSTOR 4367590. (subscription required)
  5. ^ "Human Rights Watch: Caste Discrimination: a Global Concern".
  6. ^ "Caste Discrimination and UN Human Rights Bodies" (PDF).
  7. ^ "Crime in India - 2012" (PDF).
  8. ^ "Evaluation of the Protection of Civil Rights Act, 1955 and its Impact on the Eradication of Untouchability" (PDF). Centre for the Study of Casteism, Communalism and the Law of the National Law School of India University, Banglore. pp. 199–202. 20 October 2013 रोजी पाहिले. |chapter= ignored (सहाय्य)|chapter= ignored (help)