"श्रीलंकामधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''श्रीलंका''' देशातील लोक विविध धर्मांचे आचरण करतात. २०११ च्या जन...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१५:५७, २९ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

श्रीलंका देशातील लोक विविध धर्मांचे आचरण करतात. २०११ च्या जनगणनेनुसार, श्रीलंकेत ७०.२% थेरवादी बौद्ध, १२.६% हिंदू, ९.७% मुस्लिम (मुख्यतः सुन्नी) आणि ७.४% ख्रिस्ती (६.१% रोमन कॅथलिक आणि १.३% इतर ख्रिश्चन) होते. २००८ मध्ये, गॅलुप सर्वेक्षणानुसार श्रीलंका हा जगातील तिसरा सर्वात धार्मिक देश होता, ९९% श्रीलंकन व्यक्तीचे म्हणणे होते की, 'धर्म' हा त्यांच्या दैदंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग आहे.