"नागार्जुन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|आचार्य नागार्जुन|नागार्जुन (निःसंदिग्धीकरण)}}:
{{हा लेख|आचार्य नागार्जुन|नागार्जुन (निःसंदिग्धीकरण)}}
'''नागार्जुन''' (अंदाजे [[इ.स. १५०]] - अंदाजे [[इ.स. २५०]]) हे [[शून्यवाद|शून्यवादाचे]] उद्गाते, [[महायान]] पंथाचे प्रमुख संस्थापक, प्रख्यात बौद्ध आचार्य होते.
'''नागार्जुन''' (अंदाजे [[इ.स. १५०]] - अंदाजे [[इ.स. २५०]]) हे भारतीय तत्त्ववेत्ते, खगोलशास्त्रज्ञ,
खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, [[शून्यवाद|शून्यवादाचे]] उद्गाते व विद्वान [[बौद्ध]] [[भिक्खू]] होते. ते [[महायान]] बौद्ध पंथाचे एक महान संघटक होते. नागार्जुन हे प्रख्यात बौद्ध आचार्य तसेच [[बोधिसत्व]] सुद्धा होते. ते एक तांत्रिक होते असे भारतीय व तिबेटी परंपरा सांगतात.


{{विस्तार}}
{{विस्तार}}
ओळ १४: ओळ १५:
[[वर्ग:धर्म संस्थापके]]
[[वर्ग:धर्म संस्थापके]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:अत्यंत छोटी पाने]]
[[वर्ग:बौद्ध विद्वान]]

१९:३८, २३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

नागार्जुन (अंदाजे इ.स. १५० - अंदाजे इ.स. २५०) हे भारतीय तत्त्ववेत्ते, खगोलशास्त्रज्ञ, खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, शून्यवादाचे उद्गाते व विद्वान बौद्ध भिक्खू होते. ते महायान बौद्ध पंथाचे एक महान संघटक होते. नागार्जुन हे प्रख्यात बौद्ध आचार्य तसेच बोधिसत्व सुद्धा होते. ते एक तांत्रिक होते असे भारतीय व तिबेटी परंपरा सांगतात.