"नातेसंबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी जन्माने असणाऱ्या संबंधास [[नाते]] म्हटले जाते. ही सर्व नाती लग्नसंबंधामुळे निर्माण झालेली असतात.
एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी जन्माने असणाऱ्या संबंधास [[नाते]] म्हटले जाते. ही सर्व नाती लग्नसंबंधामुळे निर्माण झालेली असतात.

==नातेसंबंध==
* आजी-आजोबांचा मुलगा — '''वडील''' / '''काका'''
* वडील/आईची आई — '''आजी'''
* मुलाची पत्नी — '''सून'''
* मुलीचा पती — '''जावाई'''
* पतीची बहिण — नणंद
* पतीचा भाऊ — दीर
* भावाची पत्नी — भावजय / वहिणी
* वडीलांची बहिण — आत्या
* वडीलांचा भाऊ — काका / चुलता
* भावाचा मुलगा — पुतण्या
* भावाची मुलगी — पुतणी
* आईचा भाऊ — मामा
* काकांचा मुलगा / मलगी — चुलत भाऊ/ चुलत बहिण
* बहिणीचा मुलगा/मुलगी — भाचा/भाची
* बहिणीचा पती — मेव्हणा / साला
* नातवाची / नातीची मुलगी — पणती
* पतीचे/पत्नीचे वडील — सासरे
* पतीची/पत्नीची आई — सासू
* पत्नीची बहिण — मेव्हणी / साली

१५:१०, २३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी जन्माने असणाऱ्या संबंधास नाते म्हटले जाते. ही सर्व नाती लग्नसंबंधामुळे निर्माण झालेली असतात.

नातेसंबंध

  • आजी-आजोबांचा मुलगा — वडील / काका
  • वडील/आईची आई — आजी
  • मुलाची पत्नी — सून
  • मुलीचा पती — जावाई
  • पतीची बहिण — नणंद
  • पतीचा भाऊ — दीर
  • भावाची पत्नी — भावजय / वहिणी
  • वडीलांची बहिण — आत्या
  • वडीलांचा भाऊ — काका / चुलता
  • भावाचा मुलगा — पुतण्या
  • भावाची मुलगी — पुतणी
  • आईचा भाऊ — मामा
  • काकांचा मुलगा / मलगी — चुलत भाऊ/ चुलत बहिण
  • बहिणीचा मुलगा/मुलगी — भाचा/भाची
  • बहिणीचा पती — मेव्हणा / साला
  • नातवाची / नातीची मुलगी — पणती
  • पतीचे/पत्नीचे वडील — सासरे
  • पतीची/पत्नीची आई — सासू
  • पत्नीची बहिण — मेव्हणी / साली