"प्रज्ञा पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७: ओळ १७:


== पुरस्कार आणि सन्मान==
== पुरस्कार आणि सन्मान==
पवार यांना मिळालेले सन्मान
* पाटण (सातारा जिल्हा) येथ ८-९-१० ऑक्टोबर या काळात भरलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

* बिरसा मुंडा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
* महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार
* शांता शेळके पुरस्कार
* महाराष्ट्र राज्याचे बालकवी आणि इंदिरा संत विशेष पुरस्कार
* बोधिवर्धन पुरस्कार
* महाराष्ट्र राज्याचे गा. ला. ता. ठोकळ विशेष पुरस्कार
* वनिता समाज गौरव पुरस्कार

* पाटण (सातारा जिल्हा) येथे ८-९-१० ऑक्टोबर या काळात भरलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.


{{DEFAULTSORT:पवार, प्रज्ञा}}
{{DEFAULTSORT:पवार, प्रज्ञा}}

००:१५, २३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

प्रज्ञा दया पवार (जन्म ११ फेब्रुवारी, १९६६), प्रज्ञा लोखंडे नावाने प्रसिद्ध, ह्या मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहे. त्या महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या सदस्या आहेत. मराठी साहित्यिक दया पवार हे त्यांचे वडील होत. अलीकडेच त्यांनी देशातील असहिष्णुता आणि तिरस्काराच्या वाढत्या वातावरणाचा निषेध म्हणून त्यांच्या पुरस्कार राज्य सरकारला परत केला आहे.

पुस्तके

  • अंतःस्थ (१९९३, २००४)
  • उत्कट जीवघेण्या धगीवर (२००२)
  • मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (काव्य) (२००७)
  • आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता) (२००९, २०१०)
  • दृश्यांचा ढोबळ समुद्र (कवितासंग्रह) (१०१३)

इतर लेखन

  • धादान्त खैरलांजी (२००७)
  • केन्द्र आणि परिघ (२००४)
  • मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे - नामदेव ढसाळ यांची निवडक कविता (२००७)
  • दिशा - महाविद्यालयीन कवी - कवयित्रींच्या कविता (२००७)
  • अफवा खरी ठरावी म्हणून (गद्य) (२०१०)
  • टेहलटिकोरी (२०१६)

पुरस्कार आणि सन्मान

पवार यांना मिळालेले सन्मान

  • बिरसा मुंडा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
  • महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार
  • शांता शेळके पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्याचे बालकवी आणि इंदिरा संत विशेष पुरस्कार
  • बोधिवर्धन पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्याचे गा. ला. ता. ठोकळ विशेष पुरस्कार
  • वनिता समाज गौरव पुरस्कार
  • पाटण (सातारा जिल्हा) येथे ८-९-१० ऑक्टोबर या काळात भरलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.