"प्रज्ञा पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७: ओळ ७:
* दृश्यांचा ढोबळ समुद्र (१०१३)
* दृश्यांचा ढोबळ समुद्र (१०१३)



==पुस्तके==
* अफवा खरी ठरावी म्हणून (गद्य)
* अफवा खरी ठरावी म्हणून (गद्य)
* आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता)
* आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता)
* दृश्यांचा ढोबळ समुद् (कवितासंग्रह)
* दृश्यांचा ढोबळ समुद् (कवितासंग्रह)
* मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (काव्य)
* मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (काव्य)

==इतर लेखन==
* धादान्त खैरलांजी (२००७)
* केन्द्र आणि परिघ (२००४)
* मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे - नामदेव ढसाळ यांची निवडक कविता (२००७)
* दिशा - महाविद्यालयीन कवी - कवयित्रींच्या कविता (२००७)
* अफवा खरी ठरावी म्हणून (२०१०)
* टेहलटिकोरी (२०१६)


== पुरस्कार आणि सन्मान==
== पुरस्कार आणि सन्मान==

००:०८, २३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

प्रज्ञा दया पवार (जन्म ११ फेब्रुवारी, १९६६), प्रज्ञा लोखंडे नावाने प्रसिद्ध, ह्या मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहे. त्या महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या सदस्या आहेत. मराठी साहित्यिक दया पवार हे त्यांचे वडील होत. अलीकडेच त्यांनी देशातील असहिष्णुता आणि तिरस्काराच्या वाढत्या वातावरणाचा निषेध म्हणून त्यांच्या पुरस्कार राज्य सरकारला परत केला आहे.

  • अंतःस्थ (१९९३, २००४)
  • उत्कट जीवघेण्या धगीवर (२००२)
  • मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (२००७)
  • आरपार लयीत प्राणांतिक (२००९, २०१०)
  • दृश्यांचा ढोबळ समुद्र (१०१३)


  • अफवा खरी ठरावी म्हणून (गद्य)
  • आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता)
  • दृश्यांचा ढोबळ समुद् (कवितासंग्रह)
  • मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (काव्य)

इतर लेखन

  • धादान्त खैरलांजी (२००७)
  • केन्द्र आणि परिघ (२००४)
  • मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे - नामदेव ढसाळ यांची निवडक कविता (२००७)
  • दिशा - महाविद्यालयीन कवी - कवयित्रींच्या कविता (२००७)
  • अफवा खरी ठरावी म्हणून (२०१०)
  • टेहलटिकोरी (२०१६)

पुरस्कार आणि सन्मान

  • पाटण (सातारा जिल्हा) येथ ८-९-१० ऑक्टोबर या काळात भरलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.