"प्रज्ञा पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्ग
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''प्रज्ञा पवार''' या एक मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहेत. मराठी साहित्यिक [[दया पवार]] हे त्यांचे वडील होत.
'''प्रज्ञा पवार''' या एक मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहेत. मराठी साहित्यिक [[दया पवार]] हे त्यांचे वडील होत.

'''प्रज्ञा दया पवार''' (जन्म ११ फेब्रुवारी, १९६६), '''प्रज्ञा लोखंडे]] नावाने प्रसिद्ध, ह्या मराठी कवयित्री आणि लेखिक आहे. त्या [[महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ]] या संस्थेच्या सदस्या आहेत. अलीकडेच त्यांनी देशातील असहिष्णुता आणि तिरस्काराच्या वाढत्या वातावरणाचा निषेध म्हणून त्यांच्या पुरस्कार राज्य सरकारला परत केला आहे.


==पुस्तके==
==पुस्तके==

२३:५९, २२ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

प्रज्ञा पवार या एक मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहेत. मराठी साहित्यिक दया पवार हे त्यांचे वडील होत.

प्रज्ञा दया पवार (जन्म ११ फेब्रुवारी, १९६६), प्रज्ञा लोखंडे]] नावाने प्रसिद्ध, ह्या मराठी कवयित्री आणि लेखिक आहे. त्या महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या सदस्या आहेत. अलीकडेच त्यांनी देशातील असहिष्णुता आणि तिरस्काराच्या वाढत्या वातावरणाचा निषेध म्हणून त्यांच्या पुरस्कार राज्य सरकारला परत केला आहे.

पुस्तके

  • अफवा खरी ठरावी म्हणून (गद्य)
  • आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता)
  • दृश्यांचा ढोबळ समुद् (कवितासंग्रह)
  • मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (काव्य)

दया पवार यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • पाटण (सातारा जिल्हा) येथ ८-९-१० ऑक्टोबर या काळात भरलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.