"संत निर्मळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५९: ओळ ५९:
[[वर्ग: मराठी विद्वान]]
[[वर्ग: मराठी विद्वान]]
[[वर्ग: मराठी लेखिका]]
[[वर्ग: मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स.च्या १४ व्या शतकातील जन्म]]
[[वर्ग:इ.स.च्या १४ व्या शतकातील मृत्यू]]
[[Category:Indian women religious leaders]]
[[Category:Indian women religious leaders]]
[[Category:Dalit literature]]
[[Category:Dalit literature]]

२२:५२, २२ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

संत निर्मळा ह्या १४ व्या शतकातील भारताच्या महाराष्ट्रामधील एक संत व कवयित्री होत्या. संत चोखामेळा यांच्या त्या धाकट्या बहीण होत्या व त्यांनाही आपल्या भावाप्रमाणे पवित्र मानण्यात आले.[१] निर्मला यांनी संत बंका यांच्याशी विवाह केला होता.[२] त्यांच्या लेखनमध्ये मुख्यत्वे अभंगांचा समावेश आहे जे जातीव्यवस्थेच्या परिणामी आलेल्या अन्याय आणि असमानतांचे वर्णन करतात.[३]

निर्मलांनी संसारिक विवाहित जीवन पश्चात्ताप केला आणि पंढरपूरच्या देवामध्ये आनंद मानला. त्यांनी आपल्या पती बंकांचा उल्लेख कधीही त्यांच्या कवितांमध्ये केला नाही.[४]

संदर्भ

  1. ^ Kher, B.G. (1979). "Maharashtra Women Saints". In Swami Ganananda; Steward-Wallace, John (eds.). Women Saints, East & West. Hollywood, Calif.: Vedanta. pp. 61–62. ISBN 0874810361.
  2. ^ Zelliot, Eleanor (2000). "Sant Sahitya and its Effect on Dalit Movements". In Kosambi, Meera (ed.). Intersections: Socio-cultural Trends in Maharashtra. New Delhi: Orient Longman. p. 190. ISBN 8125018786.
  3. ^ Ghokale-Turner, Jayashree B. (1981). "Bakhti or Vidroha: Continuity and Change in Dalit Sahitya". In Lele, Jayant (ed.). Tradition and modernity in Bhakti movements. Leiden: Brill. p. 29. ISBN 9004063706.
  4. ^ Zelliot, Eleanor (2008). "Chokhamela, His Family and the Marathi Tradition". In Aktor, Mikael; Deliège, Robert (eds.). From Stigma to Assertion: Untouchability, Identity and Politics in Early and Modern India. Copenhagen: Museum Tusculanum Press. pp. 76–86. ISBN 8763507757.