"संत निर्मळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''संत निर्मळा''' ह्या १४ व्या शतकातील भारताच्या महाराष्ट्रामधील ए...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२२:३३, २२ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

संत निर्मळा ह्या १४ व्या शतकातील भारताच्या महाराष्ट्रामधील एक संत व कवयित्री होत्या. संत चोखामेळा यांच्या त्या धाकट्या बहीण होत्या व त्यांनाही आपल्या भावाप्रमाणे पवित्र मानण्यात आले. निर्मला यांनी संत बंका यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्या लेखनमध्ये मुख्यत्वे अभंगांचा समावेश आहे जे जातीव्यवस्थेच्या परिणामी आलेल्या अन्याय आणि असमानतांचे वर्णन करतात.

निर्मलांनी संसारिक विवाहित जीवन पश्चात्ताप केला आणि पंढरपूरच्या देवामध्ये आनंद मानला. त्यांनी आपल्या पती बंकांचा उल्लेख कधीही त्यांच्या कवितांमध्ये केला नाही.