"बोल महामानवाचे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
==दुसरा खंड==
==दुसरा खंड==
==तिसरा खंड==
==तिसरा खंड==
'''राजकीय''' या खंडात दलितांना हक्क मिळवून देण्यासाठीची घणाघाती आहेत. म. गांधी, पं. नेहरू, बॅ. जीना यांच्या विचारांवर केलेले राजकीय भाष्य आहेत.
'''राजकीय'''

१५:३९, २१ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

बोल महामानवाचे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे हे अर्थशास्त्रज्ञ नरेंद्र जाधव यांनी अनुवाद व संपादन केलेले पुस्तक आहे. या पुस्तकांचे एकूण तीन खंड आहेत – १) आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन, २), ३) राजकीय. हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनने पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन दिनी २४ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रकाशित करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषणांची समग्रसूची कालक्रमानुसार पहिल्यांदाच या ग्रंथत्रिवेणीत सादर करण्यात आली आहे. या पुस्तकात बाबासाहेबांच्या एकूणएक उपलब्ध ५३७ भाषणांपैकी त्रांतिक व खूप त्रोटक स्वरूपाची ३७ भाषणे वगळून उरलेली ५०० भाषणे या ग्रंथत्रिवेणीत समाविष्ठ करण्यात आली आहेत. या ५०० भाषणांपैकी मूळ २३६ भाषणे फक्त मराठीत, १०२ भाषणे केवळ इंग्रजीत, तर ११२ भाषणे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ इंग्रजीत उपलब्ध असलेल्या १०२ भाषणांचा मराठी अनुवाद करून, ही सारी ५०० भाषणे मराठी भाषेत या तीन खंडांमध्ये संपादित करण्यात आली आहे.

पहिला खंड

आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन या खंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःविषयी केलेले आणि अनुयांसाठी केलेले प्रबोधनात्मक विवेचन आहे. युवाशक्तीला विधायक कार्यासाठी केलेले मार्गदर्शन व महिलांसाठी वेळोवेळी व्यक्त केलेले उद्बोधक विचार आहेत. तसेच, आंबेडकरी चळवळीसाठी आवश्यक संस्थात्मक वास्तू असावी म्हणजे इमारत उभारणीच्या निधीसंकलनासाठी केलेली भाषेत या खंडात आहेत.

दुसरा खंड

तिसरा खंड

राजकीय या खंडात दलितांना हक्क मिळवून देण्यासाठीची घणाघाती आहेत. म. गांधी, पं. नेहरू, बॅ. जीना यांच्या विचारांवर केलेले राजकीय भाष्य आहेत.