"बोल महामानवाचे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बोल महामानवाचे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे''...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बोल महामानवाचे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे''' हे अर्थशास्त्रज्ञ [[नरेंद्र जाधव]] यांनी अनुवाद व संपादन केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात बाबासाहेबांच्या एकूण ५३७ भाषणांपैकी ५०० भाषणे दिलेली आहेत. हे पुस्तक तीन खंडांचे आहेत. डॉ. आंबेडकरांनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या भाषेतून केलेल्या भाषणांची क्रमवार सूची आहे.
'''बोल महामानवाचे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे''' हे अर्थशास्त्रज्ञ [[नरेंद्र जाधव]] यांनी अनुवाद व संपादन केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात बाबासाहेबांच्या एकूणएक उपलब्ध ५३७ भाषणांपैकी त्रांतिक व खूप त्रोटक स्वरूपाची ३७ भाषणे वगळून उरलेली ५०० भाषणे या ग्रंथत्रिवेणीत समाविष्ठ करण्यात आली आहेत. या ५०० भाषणांपैकी मूळ २३६ भाषणे फक्त मराठीत, १०२ भाषणे केवळ इंग्रजीत, तर ११२ भाषणे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ इंग्रजीत उपलब्ध असलेल्या १०२ भाषणांचा मराठी अनुवाद करून, ही सारी ५०० भाषणे मराठी भाषेत या तीन खंडांमध्ये संपादित करण्यात आली आहे.

हे पुस्तक तीन खंडांचे आहेत. डॉ. आंबेडकरांनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या भाषेतून केलेल्या भाषणांची क्रमवार सूची आहे.

१३:५७, २१ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

बोल महामानवाचे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे हे अर्थशास्त्रज्ञ नरेंद्र जाधव यांनी अनुवाद व संपादन केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात बाबासाहेबांच्या एकूणएक उपलब्ध ५३७ भाषणांपैकी त्रांतिक व खूप त्रोटक स्वरूपाची ३७ भाषणे वगळून उरलेली ५०० भाषणे या ग्रंथत्रिवेणीत समाविष्ठ करण्यात आली आहेत. या ५०० भाषणांपैकी मूळ २३६ भाषणे फक्त मराठीत, १०२ भाषणे केवळ इंग्रजीत, तर ११२ भाषणे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ इंग्रजीत उपलब्ध असलेल्या १०२ भाषणांचा मराठी अनुवाद करून, ही सारी ५०० भाषणे मराठी भाषेत या तीन खंडांमध्ये संपादित करण्यात आली आहे.

हे पुस्तक तीन खंडांचे आहेत. डॉ. आंबेडकरांनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या भाषेतून केलेल्या भाषणांची क्रमवार सूची आहे.