"वर्धमान महावीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Mahavir.jpg|right|250px|thumb|भगवान महावीर]]
[[चित्र:Mahavir.jpg|right|250px|thumb|भगवान महावीर]]
'''वर्धमान महावीर '''(इ.स.पू ५९९-[[इसवी सन|इ.स.पू]] ५२७) हे [[जैन]] धर्माचे २४ वे व शेवटचे [[तीर्थंकर]] होते. महावीराचे मूळ नांव [[वर्धमान]] होते. त्यांचा जन्म [[कुंदग्राम]] या [[वैशाली]]च्या उपनगरात झाला. त्याच्या वडिलांचे नांव [[सिद्धार्थ]] तर आईचे नांव त्रिशला होते. महावीराच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. [[कल्पनासूत्र]] नावाच्या ग्रंथात वर्धमानाच्या जन्मोत्सवाची व त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आहे.वर्धमान याचे बालपण चागंले गेले. . महावीराची विचारधारा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यास अधिक काळ आकर्षित करू शकले नाही. संसाराचे आकर्षण त्याच्या मनात निर्माण होऊ शकले नाही.त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तर तो अधिक विरक्त झाला. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दु:ख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्याला झाली. दु:ख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्याला वाटायचे. आपले वडीलबंधू [[नंदीवर्धन]] यांची परवानगी घेऊन त्याने गृहत्याग केला.आनी महावीरांनी जंगलात जाउन तपशचर्या केलि.
'''वर्धमान महावीर '''(इ.स.पू ५९९-[[इसवी सन|इ.स.पू]] ५२७) हे [[जैन]] धर्माचे २४ वे व शेवटचे [[तीर्थंकर]] होते. महावीराचे मूळ नांव [[वर्धमान]] होते. त्यांचा जन्म [[बिहार]] राज्यातील [[कुंडग्राम]] या [[वैशाली]]च्या उपनगरात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव [[सिद्धार्थ]] तर आईचे नांव त्रिशला होते. महावीराच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. [[कल्पनासूत्र]] नावाच्या ग्रंथात वर्धमानाच्या जन्मोत्सवाची व त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आहे.वर्धमान याचे बालपण चागंले गेले. महावीराची विचारधारा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यास अधिक काळ आकर्षित करू शकले नाही. संसाराचे आकर्षण त्याच्या मनात निर्माण होऊ शकले नाही. त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तर तो अधिक विरक्त झाले. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दु:ख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्यांना झाली. दु:ख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्यांना वाटायचे. आपले वडीलबंधू [[नंदीवर्धन]] यांची परवानगी घेऊन त्यांनी गृहत्याग केला. महावीरांनी जंगलात बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.

१३:१८, २१ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

भगवान महावीर

वर्धमान महावीर (इ.स.पू ५९९-इ.स.पू ५२७) हे जैन धर्माचे २४ वे व शेवटचे तीर्थंकर होते. महावीराचे मूळ नांव वर्धमान होते. त्यांचा जन्म बिहार राज्यातील कुंडग्राम या वैशालीच्या उपनगरात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव सिद्धार्थ तर आईचे नांव त्रिशला होते. महावीराच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. कल्पनासूत्र नावाच्या ग्रंथात वर्धमानाच्या जन्मोत्सवाची व त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आहे.वर्धमान याचे बालपण चागंले गेले. महावीराची विचारधारा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यास अधिक काळ आकर्षित करू शकले नाही. संसाराचे आकर्षण त्याच्या मनात निर्माण होऊ शकले नाही. त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तर तो अधिक विरक्त झाले. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दु:ख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्यांना झाली. दु:ख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्यांना वाटायचे. आपले वडीलबंधू नंदीवर्धन यांची परवानगी घेऊन त्यांनी गृहत्याग केला. महावीरांनी जंगलात बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.