"गांधी जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


[[वर्ग:महात्मा गांधी]]
[[वर्ग:महात्मा गांधी]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या]]
[[वर्ग:भारतातील सार्वजनिक सुट्ट्या]]

२३:१६, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

गांधी जयंती हा महात्मा गांधी जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती हा भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.