"महावीर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:


[[वर्ग:जैन धर्म]]
[[वर्ग:जैन धर्म]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सण आणि उत्सव]]
[[वर्ग:भारतातील सण व उत्सव]]
[[वर्ग:वाढदिवस]]

२३:०२, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

जैन तीर्थंकर महावीर

महावीर जयंती हा जैन धर्मातील मुख्य धार्मिक सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.

  • हे सुद्धा पहा :

जयंत्या

बाह्यदुवे