"महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०७: ओळ १०७:


==बँकांसाठी==
==बँकांसाठी==
बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी [[१ एप्रिल]] रोजी राज्यातील बँकांना सुट्टी असते. ही सुट्टी केवळ बँकांसाठीच मर्यादित असून सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==



२२:२८, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती


महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्ट्या सर्वसाधारपणे २४ असतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात सन २०१७ सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवसांना 'सार्वजनिक सुट्ट्या' म्हणून जाहीर केले आहे.[१]

यादी
अ.क्र. सुट्टीचा दिवस तारीख
(सन २०१७ नुसार)
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी
शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी
महाशिवरात्री २४ फेब्रुवारी
होळी (दूसरा दिवस - धुलिवंदन) १३ मार्च
गुढी पाडवा २८ मार्च
राम नवमी ४ एप्रिल
महावीर जयंती ९ एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (ज्ञान दिन) १४ एप्रिल
गुड फ्रायडे १४ एप्रिल
१० महाराष्ट्र दिन १ मे
११ बुद्ध पौर्णिमा १० मे
१२ रमजान ईद (ईद-उल-फितर) २६ जून
१३ स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट
१४ पारशी नववर्ष (शहेनशाही) १७ ऑगस्ट
१५ गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट
१६ बकरी ईद (ईद-उल-झुआ) २ सप्टेंबर
१७ दसरा ३० सप्टेंबर
१८ मोहरम १ ऑक्टोबर
१९ महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर
२० दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १९ ऑक्टोबर
२१ दिवाळी (बलिप्रमिपदा) २० ऑक्टोबर
२२ गुरू नानक जयंती ४ नोव्हेंबर
२३ ईद-ए-मिलाद १ डिसेंबर
२४ नाताळ (ख्रिसमस) २५ डिसेंबर

बँकांसाठी

बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल रोजी राज्यातील बँकांना सुट्टी असते. ही सुट्टी केवळ बँकांसाठीच मर्यादित असून सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.

हे सुद्धा पहा

संदर्भ