"महेंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{कामचालू}}
{{कामचालू}}
{{माहितीचौकट धार्मिक जीवनचरित्र
| नाव = महेंद्र
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| मूळ_पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = इ.स.पू. ३ रे शतक
| जन्म_स्थान = [[उज्जैन]], [[मध्य प्रदेश]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| समाधिमंदिर =
| उपास्यदैवत =
| गुरू =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| शिष्य =
| भाषा = [[पाली]]
| साहित्यरचना =
| कार्य = श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवला
| कार्यकाल =
| कार्यक्षेत्र =
| वंश = [[मौर्य साम्राज्य|मौर्य]]
| संप्रदाय =
| उपसंप्रदाय =
| पेशा = [[भिक्खू]]
| वडील_नाव = [[सम्राट अशोक]]
| आई_नाव = देवी (धर्मा)
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| वचन =
| संबंधित_तीर्थक्षेत्रे =
| विशेष =
| स्वाक्षरी_चित्र =
| तळटिपा =
}}
'''महेंद्र''' ([[पाली]]: '''महिंद''') (जन्म: इ.स.पू. ३रे शतक, [[उज्जैन]], [[मध्य प्रदेश]]) हे भारतीय बौद्ध [[भिक्खू]] होते. [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मीय]] स्त्रोतांनुसार ‘[[श्रीलंका|श्रीलंकेत]] बौद्ध धर्म पोहोचवणारे’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. महेंद्र हे [[मौर्य]] [[सम्राट अशोक]] व राणी देवी यांचे पहिले-पुत्र आणि [[संघमित्रा]] यांचे मोठे भाऊ होते.
'''महेंद्र''' ([[पाली]]: '''महिंद''') (जन्म: इ.स.पू. ३रे शतक, [[उज्जैन]], [[मध्य प्रदेश]]) हे भारतीय बौद्ध [[भिक्खू]] होते. [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मीय]] स्त्रोतांनुसार ‘[[श्रीलंका|श्रीलंकेत]] बौद्ध धर्म पोहोचवणारे’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. महेंद्र हे [[मौर्य]] [[सम्राट अशोक]] व राणी देवी यांचे पहिले-पुत्र आणि [[संघमित्रा]] यांचे मोठे भाऊ होते.



०२:३२, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती


महेंद्र
जन्म इ.स.पू. ३ रे शतक
उज्जैन, मध्य प्रदेश, भारत
धर्म बौद्ध धर्म
भाषा पाली
कार्य श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवला
वंश मौर्य
व्यवसाय भिक्खू
वडील सम्राट अशोक
आई देवी (धर्मा)

महेंद्र (पाली: महिंद) (जन्म: इ.स.पू. ३रे शतक, उज्जैन, मध्य प्रदेश) हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धर्मीय स्त्रोतांनुसार ‘श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवणारे’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. महेंद्र हे मौर्य सम्राट अशोक व राणी देवी यांचे पहिले-पुत्र आणि संघमित्रा यांचे मोठे भाऊ होते.

ऐतिहासिक स्त्रोत

दीपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील दोन महान धार्मिक ग्रंथांमध्ये महेंद्र श्रीलंकेत गेले होते आणि राजा देवानामपियतिस्सा याचं त्यांनी धर्मांतर केलं, याबाबतची माहिती सापडते. हे ग्रंथ म्हणजे महेंद्रचं आयुष्य व त्याचं कार्य याबद्दल माहिती देणारे अगदी मूलभूत स्त्रोत आहेत. शिलालेखांवरून आणि लिखित स्वरूपातल्या काही संदर्भांवरूनसुद्धा असे स्पष्ट होते की, साधारणपणे इ.स.पू. ३ ऱ्या शतकाच्या आसपासच श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म प्रचलित झाला आणि महेंद्र यांचा कार्यकाळसुद्धा हाच होता.

जीवन

सुरूवातीचा काळ

जनमानसातले महत्त्व व वारसा

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे